Sbi New Rule: SBI बँक खातेदार असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी…! आता बँकेचे सर्व काम करा फक्त एक फोन कॉल करून

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Sbi New Rule: एसबीआय ग्राहकांसाठी आनंदाची बातमी एसबीआय बँकेने कस्टमर साठी काही सुविधा उपलब्ध केले आहे आज आपण या सुविधांची सविस्तर माहिती पाहणार आहोत.

एसबीआय बँक भारतातील सर्वात मोठी बँक असून या बँकेची शाखा ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत आहेत. जर तुमचे खाते देखील एसबीआय बँकेमध्ये असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची ठरणार आहे. एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांसाठी काही नवीन नियम लागू केले आहेत.

या नवीन नियमाचा फायदा वृद्ध खातेदारांसाठी खास ठरणार आहे. वयोवृद्ध खातेदारांसाठी आता व्यवहार करणे झाले अगदी सोपे. काही वयोवृद्ध ग्राहकांना पैसे काढण्यास अडचणीत आहे व त्यांचे बोटाची ठसे पूर्णपणे नष्ट झाले आहे यामुळे फिंगरप्रिंट काम करत नाही. युवर करताना त्यांना अनेक समस्या समोर येत आहेत यामुळे एसबीआय बँकेने आपल्या प्रणालीमध्ये काही बदल केले आहे.

आता किती वयोवृद्ध लोक त्यांचे व्यवहार सहजपणे करू शकणार आहे. तुम्हाला आता घरी बसल्या एसबीआय कस्टमर केअरला कॉल करायचे आहे. यासाठी बँकेने टोल फ्री क्रमांक जारी केला आहे.

भारतीय स्टेट बँक टोल फ्री नंबर : 18001234 ,18002100 या नंबर वर तुम्ही कॉल करून तुमच्या कुठल्याही प्रकारचे ऑनलाइन काम करू शकणार आहात. ज्यामध्ये तुम्हाला तुमचे बँकेचे स्टेटमेंट किंवा तुमच्या बँकेमध्ये शिल्लक रक्कम तपासणी इत्यादी प्रकारचे कामे तुम्ही या क्रमांकावर कॉल करून करू शकणार आहात.

तुम्ही या नंबर वर कॉल केल्यानंतर जर तुमची शिल्लक रक्कम तपसव्याची असेल तर तुम्हाला 1 नंबर दावा लागेल. यानंतर तुम्हाला व्हेरिफिकेशन साठी तुमच्या बँक अकाउंट ची शेवटच्या अंक टाकावे लागतील. यानंतर तुम्ही तुमच्या बँकेचे कुठल्याही प्रकारचे काम करू शकणार.Sbi New Rule

भारतीय स्टेट बँकेचे स्टेटमेंट काढा आता याप्रकारे :

तुम्ही भारतीय स्टेट बँकेचे ग्राहक असाल तर तुम्ही आता तुमची स्टेटमेंट काढू शकता अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही मला वर दिलेल्या टोल फ्री क्रमांक वर कॉल करायचा आहे. कॉल केल्यानंतर प्रथम तुम्हाला 1 दाबायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट चे लास्ट चार अंक टाकायचे आहे, यानंतर तुम्ही दिलेल्या खात्याची माहिती योग्य असेल तर तुमच्या ईमेल आयडी वर एसबीआय द्वारे स्टेटमेंट पीडीएफ प्राप्त होईल.

हे पण वाचवा: तुम्ही ऑनलाईन पेमेंट सुविधा वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी, आज पासून नवीन नियम लागू

अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

2 thoughts on “Sbi New Rule: SBI बँक खातेदार असाल तरी ही बातमी तुमच्यासाठी…! आता बँकेचे सर्व काम करा फक्त एक फोन कॉल करून”

Leave a Comment