एसबीआय ची हि भन्नाट योजना ग्राहकांना करीत आहे आकर्षित, गुंतवणुकीसाठी नागरिकांच्या उड्या

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

SBI FD NEWS : नागरिकांना तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर देशातील सर्वात मोठी मानल जाणारी बँक एसबीआय अनेक योजना चालत आहे. त्या अंतर्गत तुम्ही गुंतवणूक करून श्रीमंत बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. जर तुमच्याकडे कोणते एक काम नसेल तर तुम्ही श्रीमंत होण्याचा विचार करत असाल तर एसबीआयचे या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही मोठी रक्कम तयार करू शकणार आहात की तुमच्यासाठी एक सोनेरी ऑफर असणार आहे. SBI FD NEWS

एसबीआयच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

एसबीआय मध्ये गुंतवणूक करून तुम्ही खूप मोठे उत्पन्न मिळू शकणार आहात.जर तुम्हाला ही संधी नसेल तर अजून तुम्ही आजच गुंतवणूक करा गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणुकीचे गणित समजून घ्या.

देशातील सर्वात मोठी बँक असणारी एसबीआय बँक त्यांनी त्यांच्या एफडीवरील व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही एक तुमच्यासाठी चांगली सुवर्णसंधी असणार आहे. बँकेने तीन कोटी रुपयांपेक्षा कमी FD व्याजदर वाढवण्याची घोषणा केली आहे. वाढवलेले नवीन दर 15 जून 2024 पासून लागू करण्यात आले आहे. एसबीआय गुंतवणूकदारांना एफडीवर नफा मिळवू देऊ शकते. ज्यामुळे कोणते प्रकारची समस्या उद्भवणार नाही.

FD संबंधित गणिती समजून घ्या

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विज बिल माप

तुम्ही देखील स्टेट बँक ऑफ इंडिया च्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर स्टेट बँक ऑफ इंडिया ने त्यांच्या मुदत ठेवीवर 25 बेस पॉईंट्स वाढ करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय बँकेने सहा महिन्यासाठी वर 25 बेस पॉइंट वाढवण्याची घोषणा देखील केली आहे. म्हणजे 180 दिवस 210 दिवस आणि 211 दिवस पेक्षा कमी कालावधीसाठी बँक तुम्हाला व्याज वाढवून देणार आहे ज्या की तुम्ही सहज लाभ घेऊ शकता.

एसबीआयचे नवीन व्याजदर जाणून घ्या

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की जर तुम्ही एसबीआयचे सात दिवस ते 45 दिवस एफडी मध्ये गुंतवणूक केले तर तुम्हाला 3.50 टक्के व्याजदर मिळणार आहे समजा ज्येष्ठ नागरिक असेल तर चार टक्के व्याज मिळणार आहे तसेच तुम्ही 46 ते 180 दिवसांसाठी एफडी केलीस तर सर्वसामान्यांना 5.50% व्याज मिळणार आहे ज्येष्ठ नागरिकांना सहा टक्के व्याज मिळेल.

तसेच तुम्ही 180 ते 210 दिवसांपर्यंत एफडी केल्यास तुम्हाला 6.25% व्याजदर मिळणार आहे समजा यामध्ये जेष्ठ नागरिक असल्यास यामध्ये 6.50% ते सात टक्के व्याज मिळणार आहे.

1 thought on “एसबीआय ची हि भन्नाट योजना ग्राहकांना करीत आहे आकर्षित, गुंतवणुकीसाठी नागरिकांच्या उड्या”

Leave a Comment