मोठी बातमी; रोहित शर्मा वर्ल्ड कप आधी घेणार निवृत्ती?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rohit Sharma on Retirement | सध्या सोशल मीडिया वरती एक वृत्त मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. रोहित शर्मा यांनी निवृत्ती घेतली असल्याचे माहिती सोशल मीडियावरती पसरली जात आहे. याच्यामध्ये किती तथ्य आहे आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. Rohit Sharma on Retirement

मोठी बातमी; रोहित शर्मा वर्ल्ड कप आधी घेणार निवृत्ती?

या खात्यावरती 50 हजार रुपये अनुदान जमा झाले, गावानुसार यादी पहा

रोहित शर्मा इंडियाचा ओपनर बॅटमॅन असून तो टीम इंडिया साठी 2007 पासून खेळत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वामध्ये टीम इंडिया ने आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०२३ अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.

SBI घेऊन आली आहे भन्नाट योजना, एक वर्षाच्या गुंतवणूक वर मिळणार दोन लाख रुपये; गणित समजून घ्या

सध्या सगळीकडेच आता टी ट्वेंटी वर्ल्ड कप चे वारे वाहू लागले आहेत. IPL सतराव्या हंगामामधून मुंबई इंडियन्स बाहेर पडलेली आहे. आता काही दिवसांमध्ये आयसीसी टी ट्वेंटी वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या नव्या t20 वर्ल्ड कप स्पर्धेमध्ये आता मोजून 17 दिवस शिल्लक असल्याने बहु प्रतिक्षित स्पर्धेचे आयोजन हे दोन ते 29 जून दरम्यान अमेरिका आयडी वेस्टइंडीज मध्ये करण्यात आलेले आहे. 29 संघांमध्ये एका वर्ल्डकप ट्रॉफीसाठी जोरदार चडावड पाहायला मिळणार आहे.

याच दरम्यान दुबई शर्मा यांच्याकडे टीम इंडियाचा नेतृत्व जबाबदारी असणार आहे. तर हार्दिक पांड्याकडे उप कर्णधार पदाची जबाबदारी असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेदरम्यान रोहित शर्मा ने एका यूट्यूब चैनल ला मुलाकात दिली त्यावेळी शर्मा या मुलाखतीमध्ये निवृत्ती बाबत प्रतिक्रिया दिली आहे.

रोहित शर्माने एका यूट्यूब चैनल ला मुलाखत दिली त्यावेळेस त्याने 21 मिनिटे आणि 24 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती अपलोड करण्यात आलेला आहे. रोहित ने या मुलाखतीमध्ये विविध मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली. रोहित ने क्रिकेट कारकिर्दी कॅप्टनसी आणि विविध मुद्द्यांना हात घालत त्याला काय वाटले हे देखील सांगितले आहे.

रोहित शर्मा काय म्हणाला ?

टीम इंडिया सोबत सतरा वर्षाचा शानदार प्रवास राहिलेला आहे. तसेच आशा आहे की मी आणखी काही वर्षे खेळू शकतो. आणि माझ्या कारकिर्दीमध्ये वर्ल्डकप वर प्रभाव टाकेन. मी माझ्या आयुष्यात प्रगती पेक्षा जास्त अदगुती पहिले आहे. मी आज जे आहे ते मी पहिल्या चढउतरामुळे आहे. त्यामुळे मी आहे असं रोहित पोस्ट करीत पुढील आणखी काही वर्षे खेळणारे असे देखील सांगितले आहे व निवृत्तीच्या चर्चेला पूर्णविराम लगावला.

Leave a Comment