Red Chilli Price: नमस्कार शेतकरी मित्रांनो, लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. लाल मिरचीच्या दरात 40 टक्क्यापर्यंत घसरण झाली आहे. सलग दोन वर्ष लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा जास्त प्रमाणात लाल मिरचीची लागवड केली होती.
आजचा लाल मिरचीचा दर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
रेशन कार्डची नवीन यादी जाहीर, 1 मे पासून फक्त या लोकांनाच मिळणार मोफत रेशन व 6 नवीन फायदे, यादी तुमचे नाव पहा
या राज्यातून आवक मोठ्या प्रमाणात होते
मध्यप्रदेश यामध्ये लाल मिरचीचे सर्वाधिक प्रमाणात पीक घेतले जाते. आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगाना, गुजरात, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, आसाम, राजस्थान, महाराष्ट्रातून नंदुरबार, नागपूर, लातूर, येथून लाल मिरचीची सर्वात जास्त प्रमाणात आवक होते. Red Chilli Price
मिरचीचे भाव घटन्याचे कारणे
- लाल मिरचीची लागवड जास्त प्रमाणात झाल्यामुळे आवक वाढली आहे.
- यंदा पोषक वातावरणामुळे उत्पन्न देखील वाढले आहे.
- कोल्ड स्टोरेज मध्ये लाल माल शिल्लक ठेवला जात आहे.
- देशातील मिरची उत्पादनापैकी 70 टक्के मिरची देशांतर्गतच वापरली जाते. तरुण व 31 टक्के मिरची निर्यात केली जाते.
सोन्याचे दर घसरल्याचे पाहून खरेदीदार आनंदाने नाचू लागले, जाणून घ्या सोन्याचे ताजे दर..
भारतात आंध्र प्रदेश तेलंगाना येथे तिखट मिरची कर्नाटक मध्ये कमी तिखट मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यंदा कोल्ड स्टोरेज मध्ये लाल मिरचीची साठवण केली जात आहे त्यामुळे उत्पादन क्षेत्रात मसाला कारखान्याकडून मिरचीची मागणी वाढली आहे. यंदा मागील वर्षापेक्षा जास्त उत्पादन झाले आहे तरी देखील मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी 30 ते 40 टक्के भाव घटला आहे.
मागील सलग दोन वर्ष लाल मिरचीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी यंदा जास्त प्रमाणात मिरचीची लागवड केली आहे. महाराष्ट्रात खानदेशात मिरचीची सर्वात जास्त लागवड केली होती. कोल्हापूर वरून पूर्वी उत्पादन घेतले जात होते. मात्र सध्या येथून आवक होत नसल्याने आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक येथे तिखट मिरचीची आवक होत आहे.
लाल मिरचीची निर्यात कोठे होते?
चीन, थायलंड, बांगलादेश, अमेरिका, ब्रिटन, जर्मन, सौदी अरेबिया, श्रीलंका, नेदरलँड, जपान, स्वीडन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, इटली, कर्नाटक बेडगिला जागतिक मागणी आहे. कर्नाटक राज्यात पिकवली जाणारी बेडगी मिरचीचा रंग आणि तिखटपणामुळे या मिरचीला जागतिक बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
3 thoughts on “लाल मिरचीच्या दरात मोठी घसरण..! पहा यंदा मिरचीचे भाव पडण्यामागे कारण काय?”