RBI Big Decision | चेकने पेमेंट करणाऱ्यांसाठी आरबीआयने घेतला मोठा निर्णय!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Big Decision : देशभरातील नागरिकांसाठी आरबीआयने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. त्यांच्यासाठी ही बातमी आनंदायक ठरणार आहे. आणि महत्त्वाची काही गोष्टी जाणून घ्या. जे लोक चेकने पेमेंट करत आहेत त्यांच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. RBI Big Decision

खरे तर आपण विचार केला तर लहानापासून ते मोठ्यापर्यंत आता सगळ्यांचे बँकेमध्ये अकाउंट आहेत. परंतु आता हे देखील जाणून घेणे रोक व्यवहार करणे आता कमी झाले आहे. ऑनलाइनच्या माध्यमातून सर्वात जास्त आता व्यवहार होत आहे.

या महिलांच्या खात्यावर जमा होणार तीन हजार रुपये यादीत तुमचे नाव तपासा

खरंतर या युगामध्ये डिजिटल च्या माध्यमातून अनेक प्लॅटफॉर्म आहेत. ज्या अंतर्गत नागरिक ऑनलाईन पेमेंट करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून चेक आणि कॅश या दोन्हीही पद्धतीचे व्यवहार करण्यात खूपच कमी झाली आहेत. या सर्व गोष्टी आता ऑनलाईन झालेले आहेत आणि सोप्या देखील झालेल्या या कारणामुळे नागरिकांचा वेळ वाचतो.

या महिलांच्या खात्यावर जमा होणार तीन हजार रुपये यादीत तुमचे नाव तपासा

यासाठी नामांकित कंपनी देखील मार्केटमध्ये उपलब्ध आहे. जशी की गुगल पे, फोन पे, पेटीएम, भारत पे अशा अंगिनात प्लॅटफॉर्म आहे. जिथे तुम्ही अगदी सहजपणे पैसे पाठवणे व घेणे जलद झाले आहे. अगदी भारतातील कुठलाही ठिकाणाहून व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला पैसे पाठवू शकतो. परंतु व्यापारी लोक नियमित त्यांचे पेमेंट चेकने करत असतात.

या महिलांच्या खात्यावर जमा होणार तीन हजार रुपये यादीत तुमचे नाव तपासा

कारण त्यांना मोठी रक्कम ही समोर पाठवायचे असते. परंतु ऑनलाईन च्या माध्यमातून व्यवहार करण्यासाठी काही निर्बंध देखील लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही मोठी रक्कम समोर पाठवता येत नाही. अशा वेळेस व्यापारी लोक चेकचा वापर करतात. रियल इस्टेट शैक्षणिक संस्था जमिनीचे वावर व्यवसायांसाठी आजही चेकचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.

या महिलांच्या खात्यावर जमा होणार तीन हजार रुपये यादीत तुमचे नाव तपासा

RBI चा मोठा निर्णय

तुम्ही देखील चेकने व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी आरबीआयने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. सहा ऑगस्ट पासून आरबीआयची पतधोरण समितीची बैठक सुरू होती. ही बैठक सहा ते सात ऑगस्टपर्यंत संपन्न झाली. या बैठकीमध्ये अनेक असे मोठे निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यामुळे आता नक्कीच काय निर्णय घेतला याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. या बैठकीमध्ये रिपोर्ट मध्ये देखील बदल होणार असल्याची माहिती वर्तवली जात आहे. परंतु आरबीआयने रेपो रेट मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही.

अरेबियाने चेकने पेमेंट करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. चेक जमा झाल्यानंतर तो चेक झटपट क्लियर होणार आहे. आत्तापर्यंत बँक चेक जमा केल्यानंतर तो चेक क्लिअर होण्यासाठी दोन दिवसांची वाट पाहावी लागत होती. परंतु आता अगदी काही तसंच क्लियर होणार आहे. आरबीआयने घेतलेला निर्णय आता पैशांचा व्यवहार देखील अगदी जलद गतीने सुरू होणार आहे. त्यामुळे चेक देणाऱ्यांना आणि स्वीकारणाऱ्यांना हा मोठा दिलासा मिळणार आहे.