तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा RBI Banking News

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

RBI Banking News : भारतीय रिझर्व बँक नेहमीच त्यांच्या नियमावलीमध्ये बदल करत असते. खाजगी बँकांचे नियंत्रणात राहावे यासाठी भारतीय रिझर्व बॅंक नवीन तत्त्वे जारी करते. RBI Banking News

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

त्यानुसार आता सर्व बँकांना त्यांच्या नियमाचे पालन करावे लागते. सध्या आरबीआयने नवीन नियम जाहीर केलेला आहे. जर तुमचे बँकेमध्ये एकापेक्षा जास्त खाते असल्यास तुमच्यासाठी एक मोठी अपडेट आहे. ही बातमी तुम्ही वाचल्यास तुमचे कोणतेही नुकसान होणार नाही अन्यथा तुम्हाला संकटांना सामोरे जावा लागेल.

आजच्या डिजिटल युगामध्ये ज्येष्ठ नागरिकांपासून ते लहान मुलांपर्यंत प्रत्येकाची बँक खाते आहेत. आपण सध्या या युगामध्ये व्यवहार करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म च उपयोग करतो. त्याच्यासाठी तुमची बँकेत खाते असणे महत्त्वाचे असते. मध्यंतरी भारत सरकारने अनेकांचे प्रधानमंत्री जनधन खाते उघडले होते. ज्याद्वारे सरकारकडून या योजनेचा निधी हस्तांतरित केला जातो. त्याचप्रमाणे एका पक्षा जास्त बँकेमध्ये खाते असल्यास लोकांसाठी आरबीआय ने नवीन नियम जारी केलेला आहे.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आरबीआय चा नवीन नियम 2024

मित्रांनो जर तुमचे एकापेक्षा जास्त बँकेत खाते असल्यास सावध व्हा कारण आरबीआय ने आता एकापेक्षा जास्त बँक खाते असणाऱ्या ग्राहकांसाठी नवीन नियम आणला आहे वास्तविक बँकिंग नियमांमध्ये बदल करत असते.

ज्या अंतर्गत आरबीआयकडून देशातील सर्व बँकांना निर्देश दिले जाता. बँका देखील त्याचे पालन करते. आरबीआय ने आता एकापेक्षा जास्त बँक खाते असलेल्या नागरिकांसाठी एक नवीन सूचना जारी केलेली आहे. त्यानुसार एकापेक्षा जास्त बँक खाते असलेल्या नागरिकांना काही महत्त्वाचे नियम पाळावे लागतील.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, एकापेक्षा जास्त बँक मध्ये तुम्ही खाते उघडू शकत नाहीत. दुसऱ्या बँकेत खाते उघडायचे असेल तर तुम्ही ते सहजपणे उघडू शकता. यामध्ये कोणतेही प्रकारचे बंधन नाही. तुम्ही तुमच्या गरजेनुसार बचत खाते किंवा संयुक्त खाते उघडू शकता. बहुतेक लोक जमा केलेल्या रकमेवरील व्याज मिळवण्यासाठी बचत खाते उघडत असतात.

बँकेने दिलेल्या सर्व प्रकारच्या बँकिंग सुविधांचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या गरजेनुसार बँक खाते उघडू शकता . भारतीय रिझर्व बँकेकडून यावर कोणत्या प्रकारचे निर्बंध दिले नाहीत.

नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्ही वेगवेगळ्या बँकेकडून हवे तेवढे खाते उघडू शकता. यावर कोणतेही मर्यादा बँकेने दिलेली नाही. परंतु आरबीआयने एकापेक्षा जास्त खाती असलेल्या नागरिकांना काही महत्त्वाचे नियम पाळण्याची विनंती केलेली आहे.

खातेदारांसाठी नियम

समजा तुम्ही तुमच्या गरजेनुसार एकापेक्षा जास्त बँकेमध्ये खाते उघडत असाल तर तुम्हाला आरबीआयकडून ठरवून दिलेल्या काही महत्त्वाची नियमाचे पालन करावे लागेल. वास्तविक ही रक्कम भारत सरकार लाभार्थी नागरिकाला डीबीटी म्हणजे थेट लाभा हस्तांतरण प्रक्रिया द्वारे दिली जाते.

डीबीटी प्रक्रिया अंतर्गत सरकारद्वारे हस्तांतरित केलेली रक्कम आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होते. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास आरबीआयने जारी केलेल्या सूचनेनुसार तुम्ही तुमच्या कोणत्याही एका बँकेच्या खात्याशी डीबीटी सक्रिय करणे अनिवार्य आहे.

आरबीआय ने दिलेल्या माहितीनुसार तुमच्याकडे एकापेक्षा जास्त बँक खाते असल्यास तुम्ही फक्त एकाच बँकेमध्ये डीबीटी प्रक्रिया सुरू करू शकतात ज्या अंतर्गत सरकारकडून दिलेली आर्थिक रक्कम आधार द्वारे थेट बँकेमध्ये जमा होणार आहे.

2 thoughts on “तुमचे दोन बँकेमध्ये अकाउंट आहे तर भरावा लागणार दंड RBI ने जारी केला नवीन आदेश, ही बातमी वाचा RBI Banking News”

Leave a Comment