शासनाचा मोठा निर्णय; यांचे राशन कार्ड होणार बंद! शासन निर्णय पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Update | रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पूर्वीपासून सुरू असलेले कागदी पत्री रेशन कार्डचा बंद होणार आहे. त्याऐवजी शासन आता शिधापत्रिकाधारकांना ई-शिधापत्रिका देणार आहे. याबाबत असा शासन निर्णय झालेला आहे. यापुढे कागदी शिधापत्रिका ऐवजी शिधापत्रिकाधरकांना आता ई- शिधापत्रिका मिळणार आहेत. त्यापूर्वीच्या शिधापत्रिका आता बंद होण्याच्या टप्प्यावर आलेले आहेत. Ration Card Update

शासन निर्णय पाहण्यासाठी इथे क्लिक करा

समाजातील गरीब गरीब कुटुंबांना व गरजू लोकांना धान्य देण्यासाठी शासनाने शिधापत्रिका तयार केली होती. परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असे स्वस्त दुकानदार परस्पर बरेचदा कुटुंबाला धान्य देत नाही. व याची काळा बाजारामध्ये विक्री करतो. या गैरकुत्यांना प्रतिबंध करणे व कुटुंबांना धान्य देण्यासाठी सरकारने आता शिधापत्रिकांना बारा अंकी क्रमांक देण्यास सुरुवात केली आहे.

पुरवठा विभागाच्या अध्यक्षतेखाली ही प्रक्रिया पार पडली आहे. त्याच्याकडे शिधापत्रिका आहेत त्यांना ई – शिधापत्रिका देण्यात येणार असून, मोबाईल ॲप डाऊनलोड करून या योजनेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे अपलोड करावे का येणार आहेत.

येशील कार्यालयामध्ये पुरवठा व निरीक्षक तहसीलदार या कागदपत्रांची पडताळणी करतील इ शिधापत्रिका मंजूर झाल्यानंतर जे नागरिक संगणक साक्षर नाईक व त्यांना मोबाईल ॲप मध्ये कागदपत्र करता येणार नाही असे नागरिकांना सेतू केंद्रात जाऊन ई -शिधापत्रिका अपलोड करता येणार आहेत.

Leave a Comment