Ration Card Update : नमस्कार मित्रांनो तुम्हाला देखील रेशन कार्ड अंतर्गत देण्यात लाभ सुरू ठेवायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टींची पूर्तत्वाकरणे गरजेचे आहे. तुम्हाला तर माहीतच आहे रेशन कार्ड हा गरीब कुटुंबातील नागरिकांना लाभ देण्यासाठी बनवलेले एक महत्त्वाचे दस्तावेज आहे. Ration Card Update
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
शिंदे सरकारचा रेशन कार्ड बाबत मोठा निर्णय
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे आजही या प्रवागातील नागरिकांना रेशन मिळत नाही. शासनाच्या योजनेचा यांना लाभ मिळत नाही. मात्र आता या भटक्या उपयुक्त जमातीतील नागरिकांना रेशन कार्ड सहज मिळू शकणार आहे. त्यासाठी अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने 24 ते 27 जुलै विशेष मोहीम हाती घेतलेले आहे.
शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
सरकारने आता मतदार ओळखपत्र सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी किंवा प्राधिकृत केलेले राजपत्रित अधिकाऱ्यांनी भटके मित्र जमातीचा नागरिक असल्याचे प्रमाणपत्र रहिवासी संदर्भात शहरी भागात नगरसेवक आणि ग्रामीण भागा सरपंच उपसरपंच यांचे त्या भागातील रेषांचे प्रमाणपत्र यापैकी कोणतेही एक डॉक्युमेंट यासाठी ग्राह्य धरले जाणार आहे याबाबत शासन आदेश अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने काढला आहे 28 जूनला हा आदेश निर्गमित झालेला आहे यामुळे आता भटक्या विभक्त जमातीतील नागरिकांना सहजपणे राशन कार्ड मिळणार आहे. यामुळे आता यांना मोठा दिलासा मिळणार आहे.