या शेतकऱ्यांना मिळणार नाही आता रेशन, नवीन निर्णय लागू झाला; वाचा सविस्तर माहिती

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card Rules : नमस्कार मित्रांनो आज आम्ही तुम्हाला रेशन कार्डच्या एका महत्वपूर्ण बदला बद्दल माहिती देणार आहोत. तुमच्या कामाची बातमी ठरणार आहेत कारण तुमच्याकडे जर रेशन कार्ड असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. Ration Card Rules

शासनाकडून गरीब कुटुंबांना अनेक अशा लोककल्याणकारी योजनेचा लाभ दिला जातो. त्यासाठी शासनांतर्गत अनेक योजना राबवल्या जातात. शासनाची एक महत्वकांशी योजना म्हणजे गरीब कुटुंबांना अन्नधान्य पुरवणे. महामारीच्या काळापासून राज्यातील नागरिकांना मोफत रेशन धान्य दिले जाते. ही योजना आता 2028 पर्यंत चालू ठेवली आहे. परंतु जर तुम्हाला या योजनेचे नियम माहित असणे गरजेचे आहे.

नवीन शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सरकारने या योजनेसाठी काही नवीन नियम जारी केलेले आहेत. जर तुम्हाला यापुढेही या योजनेचा लाभ चालू ठेवायचा असेल तर ही बातमी तुम्हाला सविस्तरपणे वाचावी लागेल कारण तुम्हाला यापुढे लाभ मिळणे बंद ही होऊ शकते.

रेशन कार्ड धारकांसाठी शासनाने काही नियमावली बनवलेले आहे. त्या नियमांचे तुम्ही पालन केल्यास तुमचे राशन कार्ड बंद होऊ शकते. या योजनेमध्ये तुम्ही पात्र नसताना लाभ घेत असतात रेशन कार्ड संदर्भात देखील असेच काही आढळून आले आहे अनेक नागरिक स्वस्त भावांमध्ये रेशन खरेदी करतात परंतु त्यांना रेशन चा लाभ घेता येत नाही.

नवीन शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

रेशन कार्ड बाबत असेच काही घटना घडल्या जे नागरिक पात्र नसतानाही शासनाच्या या योजनेचा लाभ घेत आहेत अशा नागरिकांसाठी आता सरकारने काही लोकांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार असल्याची बातमी समोर आली आहे यामुळे देशात अनेक जणांचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते असे देखील चर्चा आता रंगू लागली आहे.

लाडकी बहीण योजनेचे खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात, तुम्हाला मेसेज आले का? इथून तपासा

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमातील तरतुदीनुसार जे लोक मोफत रेशन कार्ड साठी अ पत्र ठरलेले आहेत. अशा लोकांना आता रेशन कार्ड बंद करण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आलेले आहे. यासाठी शासनाकडून यादी देखील पाठवण्यात आलेले आहे. व यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पुरवठा विभागाकडे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

नवीन शासन निर्णय जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद

शासन निर्णयानुसार आता जे लोक आयकर भरतात आणि त्यांच्याकडे दहा एकर पेक्षा अध्यक्ष जमीन आहे. अशा लोकांना आता शासनाकडून पुरवल्या जाणाऱ्या मोफत रेशनचा लाभ बंद होणार आहे.

म्हणजे शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्याकडे दहा एकर पेक्षा अधिक शेत जमीन आहे. अशा शेतकऱ्यांच्या आधारे रेशन कार्ड बंद होणार आहे. दरम्यान आता शासनाकडून अशा लोकांना ओळखले जात असून अशा लोकांचे शिधापत्रिका रद्द केल्या जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

शासनाने या बाबत आता यादी तयार करून संबंधित जिल्हा पुरवठा विभागाकडे पाठवली सुद्धा आहे. म्हणजे येथे काळामध्ये अनेकांचे रेशन कार्ड रद्द होणार आहे. जे लोक अपात्र असून रेशन कार्डचा लाभ घेते त्यांना आता रेशन मिळणार नाही व त्यांची रेशन कार्ड कायमस्वरूपी बंद होणार आहे.

या लोकांना स्वस्त धान्य लाभ बंद करून त्यांना पांढरे रेशन कार्ड दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच ज्या लोकांनी चार महिन्यापेक्षा जास्त कालावधीपासून रेशन भरले नसेल आधार लिंक केले नसेल अशा लोकांचे देखील रेशन कार्ड रद्द होणार आहे.

हे देखील लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जर तुम्ही अन्य कारणामुळे किंवा आयकर भरत असल्याने जर तुम्ही अपात्र ठरत असाल तर शासनाकडून मिळणाऱ्या स्वस्त रेशनचा लाभ घेत असाल तर अशा लोकांकडून 27 रुपये प्रति किलो या दराने त्यांना मिळणाऱ्या धान्याची किमतीची वसुली केली जाणार आहे.

Leave a Comment