ई-केवायसी न केल्यामुळे आता रेशन कार्ड होणार बंद, जाणून घ्या KYC बद्दल, व कसे चेक करायचे ?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card E-KYC : नमस्कार मित्रांनो भारत सरकारकडून आता रेशन कार्ड धारकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. की या रेशन कार्ड धारकांनी ई-केवायसी करणे खूप गरजेचे आहे. कारण, ही ई-केवायसी न केल्यामुळे तुमचे राशन कार्ड हे बंद होणार, अशी माहिती राष्ट्रीय अन्नसुरक्षा मंडळाकडुन ऐकण्यास आली आहे.Ration Card E-KYC :

1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free

राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमांतर्गत देशभरातील स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून या नागरिकांसाठी अन्न पुरवले जातात. व लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात येतात. व याच शिधापत्रिकेच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावरती लाभार्थ्यांना अन्न हे भेटते.

याच दरम्यान शिधापत्रिका धारकांनी लवकरात लवकर आपल्या रेशन कार्डाची ई-केवायसी करून घेणे खूप गरजेचे आहे. ई-केवायसी न केल्यास येत्या 1 ऑक्टोंबर पासून तुम्हाला तुमचे धान्य भेटणार नाही. व यामुळे तुमच्या कुटुंबांमधील कोणत्याही सदस्याची ई-केवायसी झालेली आहे. व कोणत्या सदस्याची ई-केवायसी झालेली नाही, हे तपासणे आता आवश्यक आहे. आणि याच पार्श्वभूमीवर कसे तपासायचे? ते आपण यामध्ये जाणून घेऊया.

1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free

राज्यातील ज्या शिधापत्रिका धारकांनी ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्णपणे केलेली नाही त्यांना रेशन कार्ड हे येत्या 1 ऑक्टोंबर पासून बंद होणार आहे. म्हणजेच 31 सप्टेंबर पर्यंत शिधापत्रिकाधारकांनी ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. व आपल्या घरामध्ये किती सदस्य आहेत, एखाद्या सदस्याचा मृत्यू झालेला आहे का नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी व प्रत्येकाला त्यांच्या हक्काचा शिधा मिळावा यासाठी ही ई-केवायसी केली जात आहे.

1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free

सगळ्यात अगोदर तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज आहे की नाही हे पहावे लागेल. व त्यासाठी तुम्हाला ‘मेरा राशन’ हे ॲप डाऊनलोड करावा लागेल. व नंतर तुम्ही तुमचे ई-केवायसी चे स्टेटस यामध्ये तपासू शकता.

आपल्या राशन कार्डची ई-केवायसी झालेली आहे की नाही, ते कसे तपासायचे?

  • तुम्हाला सर्वात अगोदर प्ले स्टोअर मध्ये जाऊन मेरा राशन हे ॲप डाऊनलोड करावा लागेल.
  • व त्यानंतर ॲप ओपन करून तुमचा शिधापत्रिका क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक टाकण्यासाठी ऑप्शन दिसेल.
  • आधार किंवा शिधापत्रिका यापैकी कोणताही एक क्रमांक टाकून सबमिट या बटनावर क्लिक करा.
  • त्यानंतर आधार शेडिंग या ऑप्शनवर यावे.
  • त्यानंतर तुमच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावापुढे आधार शेडिंग एस किंवा नो अशा प्रकारचा ऑप्शन दिसेल.
  • ज्या सदस्याच्या नावापुढे येस हा ऑप्शन आसन त्या सदस्याला ई-केवायसी करायची गरज नाही. व ज्या सदस्याच्या नावापुढे नो असा ऑप्शन असेल, तर त्या सदस्याला ई-केवायसी करण्याची गरज आहे.

ई-केवायसी करण्यासाठी तुम्ही राज्याच्या खाद्य पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Leave a Comment