Ration card E-KYC : रेशन कार्डधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्हाला यापुढे मोफत रेशन कार्ड सुरू ठेवायचे असेल तर तुम्हाला शासनाने दिलेल्या या निर्णयाचा पालन करावे लागणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला ह जाणून घेणे महत्त्वाचे आहे की तुम्हाला शासनांतर्गत स्वस्त धान्य दुकानात मार्फत मोफत धान्याचे वितरण करण्यात येते. या योजनेतील लाभार्थ्यांसाठी आता सरकारच्या निर्देशनुसार ई-केवायसी करून घ्यावी लागणार आहे.
यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा
यांनाच मिळणार मोफत रेशन यादी मध्ये तुमचे
राशन कार्ड ई केवायसी साठी लागणारे कागदपत्रे
- सर्वप्रथम तुमच्याकडे तुमच्या सर्व सदस्यांच्या आधार कार्ड असणे आवश्यक.
- त्यानंतर उत्पन्नाचा दाखला
- घरपट्टी किंवा इलेक्ट्रिकल बिल
- बँक पासबुक झेरॉक्स
2 thoughts on “रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू, फक्त यांनाच मिळणार रेशन, तुमचे नाव आहे का यादीमध्ये”