1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ratian for free: महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. व नागरिकांसाठी आता राशनमध्ये आणखीन 5 मोफत वस्तू देण्याचा निर्णय हा घेतलेला आहे. तर या 5 कोणत्या वस्तू आहेत? ते आपण यामध्ये जाणून घेऊया. महाराष्ट्र राज्य शासनाने नागरिकांसाठी या 5 मोफत वस्तू कशा प्रकारे देणार आहे. याबाबतची सर्व माहिती आपण यामध्ये जाणून घेऊया.Ratian for free:

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

सरकारने अलीकडच्या काळामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेऊन अतिशय चांगले कार्य केले आहे. देशभरातील लाखो शिधापत्रिकाधारकांना प्रभावित करणारा हा निर्णय आहे. या निर्णयानुसार 1 नोव्हेंबर 2024 पासून राज्यातील नागरिकांना आपल्या राशन कार्डची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नसेल, तर त्यांना सरकारी राशन भेटणार नाही. हा निर्णय राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत घेण्यात आलेला आहे. याचा उद्देश रेशन वितरण व्यवस्थेमध्ये पारदर्शकता आणणे. व गैरव्यवहार रोखणे. असा आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

ई-केवायसी म्हणजे नेमके काय?

ई-केवायसी ही इलेक्ट्रॉनिक नो युवर कस्टमर या प्रक्रियेचे संक्षिप्त रूप आहे. या प्रक्रियेच्या आधारे शिधापत्रिकाधारकांची ओळख डिजिटल पद्धतीने सत्यापित केली जात असते. यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड व बँक खाते यांसारख्या महत्त्वाच्या कागदपत्रांचे सत्यापन यामध्ये समाविष्ट केले जातात. ही प्रक्रिया पूर्णपणे केल्याने व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ हा घेता येतो.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

सरकारने हा निर्णय अनेक कारणांमुळे घेतलेला आहे. प्रथम या राशनमुळे वितरण व्यवस्थेला असलेल्या त्रुटी ह्या दूर होतील. म्हणजेच, मृत व्यक्तींच्या नावावर अजूनही राशन वितरित होत असल्याच्या तक्रारी या आलेल्या होत्या.

ई-केवायसी मुळे अशा प्रकारच्या गैर व्यवहारांना आळा बसेल. व दुसरे, या बरोबरच गरजू असलेल्या लोकांपर्यंतच मदत पोहोचेल. याची खात्री याद्वारे करता येईल. आणि तिसरे म्हणजे, डिजिटल प्रक्रियेमुळे सरकारला राशन वितरणाचे नियोजन हे अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

या ई-केवायसी ची प्रक्रिया ही पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना स्थानिक अन्य व नागरी पुरवठा विभागाच्या कार्यालयामध्ये जावे लागेल. व तेथे त्यांना आवश्यक कागदपत्रे ही सादर करावे लागतील. या मध्ये तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक पासबुक, रहिवासी पुरावा यांसारखी कागदपत्रे समाविष्ट करावा लागतील. अधिकारी या कागदपत्रांची पडताळणी करून डिजिटल नोंद करतील. व नंतर शिधापत्रिका धारकाचे बायोमेट्रिक सत्यापन केले जाते. ही संपूर्ण प्रक्रिया साधारणपणे अर्ध्या तासांमध्ये पूर्ण होते.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज भरलेल्या महिलांना पैसे हे केव्हा भेटणार? आदिती तटकरे म्हणाल्या….

ई-केवायसी ची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची तारीख 31 ऑक्टोबर 2024 ही निश्चित केलेली आहे. या तारखेनंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नसेल, त्यांचे रेशन कार्ड हे रद्द केले जाईल. व त्यांना पुढील महिन्यापासून रेशन हे भेटणार नाही. यामुळे सर्व शिधापत्रिकाधारकांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्णपणे करणे अत्यावश्यक आहे.

ही प्रक्रिया न केल्याचे परिणाम ज्या नागरिकांनी ठरलेल्या वेळेमध्ये ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल. प्रथम म्हणजे, त्यांचे रेशन कार्ड हे रद्द केले जाईल. त्यामुळे त्यांना सवलतीच्या दारात धान्य, तेल,साखर या प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू भेटणार नाहीत.
व तसेच राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मिळणाऱ्या इतर लाभांपासूनही ते वंचित राहतील. व तिसरे म्हणजे, रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे ओळखपत्र असल्याने त्याच्या रद्द होण्यामुळे अनेक शासकीय कामांमध्ये सुद्धा अडचणी येऊ शकतात.

1 thought on “1 नोव्हेंबर पासून महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना मिळणार, या 5 मोफत वस्तू! Ratian for free”

Leave a Comment