Rain Alert | राज्यामध्ये पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. त्याच सोबत राज्यांमध्ये दुहेरी संकट देखील निर्माण झालेले आहे. बऱ्याच दिवसांपासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. गेल्या एका महिन्यापासून अवकाळी पावसाने राज्यांमध्ये धुमाकूळ घातले आहे. आणि ठिकाणी पाऊस पडत असल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान केले आहे. पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने पावसाचा मोठा इशारा देण्यात आलेला आहे. Rain Alert
दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना निकाल जाहीर होण्यापूर्वी मोठी बातमी! निकाल येथे पाहता येणार
या जिल्ह्यांना अलर्ट
महाराष्ट्र विदर्भातील आणि जिल्ह्यामध्ये आज सकाळपासून ढगाळ वातावर निर्माण झालेल्या असून शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर वाढलेली आहे. अधिच अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केले आहे. त्यामध्येच पुन्हा एकदा जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय, या रेशन कार्ड धारकांना मिळणार 9 हजार रुपये
तसेच भारतीय हवामान विभागाने विदर्भ प्रमानेच मराठवाडा व मध्य महाराष्ट्रामध्ये आणि कोकणातील काही भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून पावसाचे अंदाज देण्यात आलेला असून तर नुसता पाऊसच नाही तर वादळी वारे देखील होण्याचा अंदाज दिलेला आहे. तसेच दुहेरी संकट राज्यावर असणार आहे. या काळामध्ये वाराचा वेग ताशी 40 ते 50 किमी इतका असू शकतो असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.