Rain Alert: नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यात पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडायला तयार नाही. पूर्ण मार्च महिन्यात राज्यात काही भागात अवकाळी पाऊस पाहायला मिळाला होता. या अवकाळी पावसाने राज्यातील एक लाख हेक्टर होऊन अधिक शेती पिकाचे नुकसान झाले आहे.
तुमच्या जिल्ह्यात अवकळी पाऊस पडणार का नाही पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आनंदाची बातमी, अचानक सोने 15,000 रुपयांनी स्वस्त झाले, जाणून घ्य 10 ग्रॅमची किंमत
या जिल्ह्यांना येलो अलर्ट
पालघर, ठाणे मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात आज म्हणजे 27/04/2024 जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे व या जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, औरंगाबाद, जळगाव, जालना, बीड, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात उद्या म्हणजे 28/04/2024 जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. व या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आले आहे.
पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, उस्मानाबाद, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात परवा दिवशी म्हणजे 27/04/ 2024 रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यासोबतच या जिल्ह्यांना येलो अलर्ट देखील देण्यात आले आहे. Rain Alert
एलआयसीच्या धमाकेदार योजनेत, तुम्हाला दररोज 121 रुपयांच्या ठेवीवर 27 लाख रुपये मिळतील
कोकणात कसे राहील वातावरण?
यादरम्यान कोकणात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात प्रामुख्याने कोकणात उष्णतेची वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग पुढील 24 तासात उष्णतेमध्ये चांगलीच वाढ होण्याची शक्यता वर्तना झाली आहे. तर मागील 24 तासांमध्ये राज्यातील नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या ठिकाणी राज्यातील सर्वात जास्त उष्णता 41.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
त्याच्या पाठोपाठच धुळे 41 अंश सेल्सिअस आणि चंद्रपूर 40.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. ज्यामध्ये सध्या कमल तापमान काहीशा प्रमाणात घटले आहे. मात्र आता येत्या चार ते पाच दिवसात पुन्हा वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शेवटची संधी…! मोफत शिलाई मशीन आर्ज सुरू, 15000 खात्यातही जमा होतील, फक्त याप्रमाणे अर्ज करा
उत्तरेकडील राज्यात पावसाची शक्यता
देशातील काही राज्यांमध्ये कडक उन्हाळा तर उत्तर भारतातील काही भागात अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पश्चिम बंगाल, बिहार, ओडिसा आणि उत्तर प्रदेश मध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पंजाब आणि हरियाणा मध्ये अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये बर्फ वृष्टी होण्याची शक्यता आहे. असे हवामान खात्याने अंदाजे म्हटले आहे.
6 thoughts on “राज्यात होणार जोरदार अवकाळी पाऊस..! येत्या 4-5 दिवसात वादळवाऱ्यासोबत बरसणार पाऊस”