Rain Alert : शेतकऱ्यांनो सावधान..! या जिल्ह्यामध्ये होणार गारपिटसह पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Rain Alert : भर उन्हाळ्यामध्ये हवामान विभागाने सध्या महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिटसह पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. राज्यामध्ये उष्णतेची लाट असताना अनेक जिल्ह्यांमध्ये गारपिट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे.

येत्या तीन दिवसांमध्ये म्हणजेच 7 ते 10 एप्रिल दरम्यान अनेक जिल्ह्यात सुरळीत ठिकाणी विजेच्या कडकडे गारपीट होणार आहे असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. Rain Alert

विदर्भामध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट दिला आहे :

विदर्भात अनेक ठिकाणी ऑरेंजराचा इशारा देण्यात आला आहे व विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील वर्तवली आहे. यापूर्वी हवामान विभागाने 4 एप्रिल रोजी राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानंतर होयांच्याकडून वादळी वाऱ्याचा गारपीट होणार असल्याचे इशारा देण्यात आला होता.

या जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने दिला ऑरेंज अलर्ट :

हवामान विभागाने यवतमाळ आणि वाशिम जिल्ह्यामध्ये ऑरेंज कलर दिला आहे. क्या करून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या शेतातील गहू उन्हाळी ज्वारी असे अनेक प्रकारचे धान्य लवकरात लवकर काढून घ्यावे जेणेकरून शेतकऱ्यांचे पावसामुळे नुकसान होणार नाही.

👇😱😱

Tur Rate : तुरीचे दर चक्क 11,500 रुपयांचे वर पहा आजचे तूरीचे भाव


अशाच माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा

Leave a Comment