PunjabRao Dakh Weather Forecast : पंजाबराव यांचा नवीन अंदाज, या तारखेपासून जोरदार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PunjabRao Dakh Weather Forecast : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची व कामाची बातमी दिली आहे. राज्यातील काही भागामध्ये पावसाचा जोर कमी झालेला आहे. यंदा मान्सून आगमन वेळेवर झाल्यामुळे शेती कामांना वेग आलेला आहे. अनेक भागांमध्ये पेरणी सुरू आहे. परंतु मध्यंतरी मान्सूनचा जोर कमी झाला होता. परंतु राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर वाढू लागलेला आहे.

पंजाबराव यांचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

मान्सूनचा जोर कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा चिंता मोठा वाढली आहे. परंतु येत्या काळामध्ये मान्सूनचा पुन्हा जोर वाढणार आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने स्पष्ट केले आहे की येत्या तीन ते चार दिवसांमध्ये मान्सून पुन्हा एकदा जलद गतीने प्रवास सुरू करणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार चार हजार रुपये

तसेच शेतकऱ्यांचे मित्र ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांनी देखील एक महत्वपूर्ण अंदाज दिलेला आहे. पंजाबराव यांनी दिलेल्य अंदाज मध्ये महाराष्ट्र मध्ये असा भाग बदलत पडणार आहे. म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही अशी देखील त्यांनी स्पष्ट केलेले आहे. महाराष्ट्रामध्ये 23 जून पर्यंत पाऊस भाग बदलत पडणार असे त्यांनी स्पष्ट केलेले आहे.

या भागामध्ये 23 जून पर्यंत भाग बदलत पडणार पाऊस PunjabRao Dakh Weather Forecast

सोन्याच्या दरात मोठी घसरण नवीन दर जाणून घ्या

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातील कोकण पश्चिम विदर्भ खानदेश उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्र व मराठवाडा या भागात भाग बदलत पाऊस पडणार आहे.

तसेच 23 जून नंतर ही परिस्थिती बदलणार आहे. यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठा पावसासाठी व पोषक वातावरण तयार होणार आहे. 24 जून ते 30 जून दरम्यान राज्यामध्ये मोठा पाऊस पडणार अशी देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

यांनाच मिळणार मोफत रेशन

या काळामध्ये पंजाबराव यांनी जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे. तसेच 24 जून ते 30 जून दरम्यान जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे. तसेच राज्यातील अहमदनगर, जालना, संभाजीनगर, बीड, बुलढाणा, सोलापूर आणि परभणी या जिल्ह्यामध्ये मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या जिल्ह्यामध्ये सगळीकडे मोठा पाऊस पडणार नाही अशी देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. पंजाबराव यांचा नवीन अंदाजानुसार 23 जून पर्यंत राज्यात भाग बदलत पाऊस पडेल. यादरम्यान काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस देखील पडणार आहे. आता पंजाबराव यांनी दिलेला अंदाज किती खरा ठरतो याकडे आता पाहण्यासारखी राहणार आहे.

Leave a Comment