Punjabrao Dakh News | भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आजच मान्सून अंदमानमध्ये आगमन होणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता. दुसरीकडे राज्यामध्ये गेल्या काही दिवसापासून अवकाळी पाऊस सुरूच आहे. वादळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. अनेक ठिकाणी वादळ वारे देखील वाहत असल्यामुळे शेतकऱ्यांना शेतीत काम करत असताना मोठे अडथळे निर्माण होत आहेत. याच वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी जीवित हानी देखील झालेली आहे. Punjabrao Dakh News
पंजाब डक यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक
या खात्यावरती 50 हजार रुपये अनुदान जमा झाले, गावानुसार यादी पहा
यामुळे महाराष्ट्र मध्ये सुरू असलेल्या वादळी पावसाचे संकट कधी थांबणार हा मोठा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. याच माहिती संदर्भात ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी मोठी माहिती दिली आहे.
गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे 19 ते 24 दरम्यान महाराष्ट्रातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार व कोणत्या भागामध्ये उघडदीप राहणार याबाबत सविस्तर माहिती दिली आहे. डक यांनी सांगितल्याप्रमाणे 18 ते 24 मे 2024 या कालावधी मध्ये राज्यातील बहुतांश भागांमध्ये अवकाळी पाऊसाचे सत्र थांबणार असेच स्पष्ट सांगितले आहे.
एसटी महामंडळाच्या तिकिट दरात वाढ..! ‘इतक्या’ रुपयांनी वाढले तिकीट, नवीन दर जाणून घ्या
पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार नाही. परंतु मात्र काही ठिकाणी पावसाचे संकट कायम राहणार असून या कालावधीमध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज त्यांनी यावेळी दिलेला आहे.
शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी; यादी जाहीर या यादीत नाव असेल तर लगेच जमा होणार नुकसान भरपाई
पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाज मध्ये सातारा, कोल्हापूर, सांगली, पुणे, नाशिक या भागामध्ये २३ तारखेपर्यंत विखुरलेल्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार नाही तर या भागामध्ये तुरळ ठिकाणी अगदी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे.
कोकणामध्ये देखील हलके स्वरूपाचा पावसाची शक्यता कायम राहणार असून दुसरीकडे 22 मे च्या आसपास बंगालच्या उपसागरामध्ये एक चक्रीवादळ तयार होणारा असा अंदाज त्यांनी दिलेला आहे. हे चक्र वादळ बांगलादेश कडे रवाना होईल मात्र याचा प्रभाव आपल्या महाराष्ट्रावर पाहायला मिळू शकतो. असा अंदाज यावेळी त्यांनी दिलेला आहे.
या वादळामुळे राज्यातील काही भागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवलेली आहे राज्यातील मराठवाडा आणि विदर्भामध्ये हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण मध्ये तुरळ ठिकाणी पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामध्ये तापमानात वाढवणारा असा अंदाज या वेळी दिला राज्यातील अनेक भागांमध्ये आगामी काही दिवस उष्णतेत वाढ होणार आणि उकाडा जाणवणार अशी देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे.
1 thought on “पंजाब डक यांचा मोठा अंदाज; 19 ते 24 दरम्यान या भागात होणार मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांसाठी विशेष माहिती”