PunjabRao Dakh Havaman Andaaz : खरे तर यंदा मान्सून हा वेळेवर दाखल झालेला आहे. परंतु मध्यंतरी बऱ्याच दिवस पावसाने दांडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची वाढ होऊ लागली होती. परंतु जुलै महिना सुरू होतात मान्सून पुन्हा अनेक भागांमध्ये सक्रिय झालेला आहे. रायगड सह अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा तांडव पाहायला मिळत आहे. तसेच गेल्या वर्षी मान्सून ने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना डोकेदुखी वाढवली होती. गेल्या वर्षी राज्यातील काही भागांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाली होती. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये चार हा प्रश्न पाणी प्रश्न देखील उपस्थित झाला होता. PunjabRao Dakh Havaman Andaaz
हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14 हजार 700 रुपये जमा यादीत नाव पहा
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पन्नास हजार रुपये जमा
परंतु अशाच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक नुकताच हवामान अंदाज जारी केलेला आहे. पंजाबराव यांनी १० जुलै पर्यंत म्हणजे आजपासून चार दिवस राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस होणार असा अंदाज वर्तवलेला आहे.
या कालावधीमध्ये राज्यातील सर्वच भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवलेली या काळामध्ये राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये नदी नाले भरून वातील असा अंदाज त्यांनी दिलेला आहे या काळात राज्यातील काही छोटे मोठे तळे देखील भरू शकतात असा अंदाज त्यांनी यावेळी बोलून दाखवला.
या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी वर्तवलेल्या अंदाजामध्ये सांगितले आहे की अहमदनगर, लातूर, सोलापूर, सातारा, बीड, सांगली, मराठवाडा, कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ या भागात चांगला पाऊस पडू शकतो. पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज कडे शेतकऱ्यांचे आता लक्ष लागून राहिले आहे. कारण पंजाबरा यांचे भाकीत खरे ठरते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.