PunjabRao Dakh Havaman Andaaz : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. राज्याचे ज्येष्ठ हवामान तज्ञ व शेतकऱ्यांचे मित्र पंजाबराव यांनी शेतकऱ्यांसाठी एक नुकताच हवामान अंदाज वर्तवलेला आहे या लेखामध्ये आपण त्यांनी दिलेला अंदाज सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. PunjabRao Dakh Havaman Andaaz
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणतात पंजाबराव…..
पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नमो शेतकरी योजनेची यादी जाहीर, यादीत नाव असेल तर मिळेल ₹6000 रुपये प्रूफ सहित
तसेच मान्सून चे वेळवर आगमन झाल्यानंतर पावसाचा खंडही पडला होता. परंतु अजून देखील राज्यातील काही भागांमध्ये पाऊस झालेला नाही. तसेच महाराष्ट्रातील पावसाचा जोर देखील थोडासा कमी झालेला दिसून येत आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांना जोरदार पाऊस कधी पडेल याच्याकडे आतुरताने वाट पाहत आहेत. त्यांच्या या भावना लक्षात घेऊन पंजाबराव यांनी एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे पंजाबराव यांनी दिलेल्या अंदाज मध्ये १ आणि 5 जुलै रोजी काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे.
तसेच या काळामध्ये राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे मराठवाडा कोकण उत्तर महाराष्ट्र पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ या भागांमध्ये भाग बदलत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या जिल्ह्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी दिलेला अंदाज मध्ये काही जिल्ह्यात भाग बदलत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेल्या पंजाबराव यांनी दिलेले अंदाज मध्ये नागपूर वर्धा वाशिम अमरावती अकोला गोंदिया भंडारा बीड जालना जळगाव परभणी नाशिक धुळे कोकण अहमदनगर नंदुरबार या भागात भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती दिली.