Punjab Dakh Live : पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आला रे या तारखेपासून राज्यात तुफान पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Punjab Dakh Live : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक सूचक हवामान अंदाज दिला आहे. पंजाबराव यांनी 19 जून ते 22 जून दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे तर कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता वर्तव्य आहे आपण खालील प्रमाणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Punjab Dakh Live

पंजाबराव यांचा सविस्तर अंदाज पाहण्यासाठी इथे क्लिक करा

मध्यंतरी दोन ते तीन दिवस झाले पावसाने विश्रांती घेतलेली आहे. परंतु ज्येष्ठ हवामान तज्ञ म्हणतात पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे. पंजाबराव यांनी मागच्या काही दिवसांपूर्वी अंदाज दिला त्यावेळी त्यांनी सांगितले होते की महाराष्ट्रात भाग बदलत ते हलके स्वरूपात पाऊस पडण्याचा अंदाज आहे त्याचप्रमाणे राज्यामध्ये भाग बदलत पाऊस पडला. तर पुन्हा एकदा राज्यामध्ये पंजाबराव यांनी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादीत तुमचे नाव आहे का

पंजाबराव यांच्या सांगण्याप्रमाणे राज्यामध्ये 23 जून ते 30 जून दरम्यान राज्यांमध्ये वडे नाले भरून वाहतील आणि छोटे छोटे तळे ही भरतील आणि जुलै महिन्यात दहा ते 13 जुलै दरम्यान अति मुसळधार पाऊस पडेल.

तसेच राज्यात 19 जून ते 22 जून दरम्यान राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे पावसाचा खंड पडणार नाही पंजाबराव यांनी सविस्तर अंदाज यांच्या यूट्यूब चैनल वरती दिलेला आहे तुम्ही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरती किंवा युट्युब वरती जाऊन पाहू शकता.

1 thought on “Punjab Dakh Live : पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज आला रे या तारखेपासून राज्यात तुफान पाऊस”

Leave a Comment