PradhanMantri Awas Yojana | देशातील नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी देशभरामध्ये मध्ये केंद्र सरकार अंतर्गत एक महत्वकांक्षा योजना राबवली जाते. ही योजना ग्रामीण भागातील रहिवासी लोकांसाठी खास ठरते. तरी या योजनेची लाभार्थी यादी जर तुम्हाला मोबाईल मधून पाहिजे असेल तर कसे पण आपण ते पाहणार आहोत.PradhanMantri Awas Yojana
गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन यादी कशी पहायची
पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल
गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
त्यानंतर तुमच्या गावातील घरकुल यादी तुम्हाला समोर दिसेल व घरकुल यादीतील ज्या नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांनी घरकुलांची नावे दिसतील. अशी पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मधून घरकुल यादी
2 thoughts on “गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये नाव असेल तर मिळणार 1.5 लाख रुपये”