PradhanMantri Awas Yojana | देशातील नागरिकांना पक्के घर मिळावे यासाठी देशभरामध्ये मध्ये केंद्र सरकार अंतर्गत एक महत्वकांक्षा योजना राबवली जाते. ही योजना ग्रामीण भागातील रहिवासी लोकांसाठी खास ठरते. तरी या योजनेची लाभार्थी यादी जर तुम्हाला मोबाईल मधून पाहिजे असेल तर कसे पण आपण ते पाहणार आहोत.PradhanMantri Awas Yojana
गावानुसार घरकुल यादी पाहण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन यादी कशी पहायची
पंतप्रधान घरकुल आवास योजनेची यादी पाहण्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम वर दिलेल्या लिंक वर क्लिक करावे लागेल
त्यानंतर तुम्हाला तिथे एक साईट ओपन होईल त्या साइटवर तुम्हाला ऑल स्टेट या ठिकाणी राज्य निवडा जिल्हा निवडा व तालुका आणि गाव निवडा अशी माहिती दिसणार आहे. योग्य ती माहिती भरा आणि The Answer या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा.
त्यानंतर तुमच्या गावातील घरकुल यादी तुम्हाला समोर दिसेल व घरकुल यादीतील ज्या नागरिकांचे घरकुल मंजूर झाले आहेत त्यांनी घरकुलांची नावे दिसतील. अशी पद्धतीने तुम्ही एका मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईल मधून घरकुल यादी पाहू शकता
1 thought on “गावानुसार घरकुल यादी जाहीर; यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा”