Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana | केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना 17 व हप्ता बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी हा लेख शेवटपर्यंत काळजीपूर्वक वाचा कारण शासनामार्फत काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत तुम्ही जर हा लेख शेवटपर्यंत वाचला तर तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर ठरणार आहे. Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana
या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार दोन हजार रुपये यादी मध्ये तुमचे नाव आहे का पहा
केंद्र सरकार योजनेचे मूल्यमापन करणार
केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत मात्र शेतकऱ्यांना 16 हप्ते मिळाले आहेत. 17 वा हप्ता कधी मिळणार याची प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आता लागलेली आहे. परंतु हा आता शेतकऱ्यांना लवकरच मिळणार अशी माहिती प्रसार माध्यमांमध झळकत आहे. दरम्यान पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांना मिळण्यापूर्वी केंद्र सरकार त्याची मूल्यमापन करणार आहे. अशी माहिती मिळत आहे. यासाठी NITI आयोगाशी संबंधित विकास देखरेख आणि मूल्यमापन कार्यालय मी या योजनेच्या मूल्यमापनासाठी निवेदा मागवलेला आहे. विशेष म्हणजे पी एम किसान योजनेवर केंद्र सरकार दरवर्षी 60,000 कोटी रुपये खर्च करत आहे.
लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती सहा हजार रुपये
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणारा सहा हजार रुपयांचा आर्थिक लाभ लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे. या योजनेचा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार असल्याची प्रसार माध्यमांमध्ये येत आहे परंतु याबाबत अधिक अधिकृत माहिती कुठलीही समोर आलेली नाही.
1 thought on “PM किसानचा 17 वा हप्ता मिळण्यापूर्वी आली मोठी अपडेट! सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतला हा महत्त्वाचा निर्णय”