Pradhan mantri aawas Yojana Apply Online: आता ज्या नागरिकांना घरकुलाचा लाभ भेटला नाही, अशा नागरिकांसाठी शासन वेगवेगळ्या पद्धतीने घरकुल योजनेमधून नागरिकांना हक्काचा निवारा मिळण्यासाठी घरकुल योजना आकारात असते.
तर अशातच, आता शबरी आदिवासी घरकुल व मोदी आवास घरकुल या योजनेचा सकारात्मक व व्यापक बदल झाल्याने लाभार्थ्यांकडून शासनाचे स्वागत होत आहे. या शबरी घरकुल योजनेत शहरीहद्द ही राबवले जाणार आहे. तर मोदी आवास योजनेमध्ये भटक्या व विमुक्त अशा जाती-जमातींचा समावेश करण्यात येणार असल्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.
तरीही शबरी घरकुल योजना आदिवासी समाजासाठी आधारवड म्हणूनच ठरली आहे. यामध्ये फक्त ग्रामीण भागात ही योजना राबवली जाणारी आहे. आता अधिक व्यापक करत शहरी भागात महानगरपालिका व पालिका आणि नगरपंचायतीच्या हद्दीतही राबवण्याचा निर्णय यामध्ये घेतलेला आहे. याची जबाबदारी नगर विकास विभागाने घेतल्यामुळे या निर्णयाला चांगलेच स्वरूप आले आहे.
हे पण वाचा: आता मुकेश अंबानीची जिओ कंपनी पेटीएम विकत घेणार का ? पहा या मागचे कारण..!
महाराष्ट्र राज्यात 15 वर्षांपासून अनुसूचित जाती-जमातीच्या रहिवासी असलेल्या व स्वतःचे चांगले मजबूत असे घर नसलेल्या नागरिकांना या योजनेचा आता लाभ भेटणार आहे. यामुळे, 269 चौरस फूट एवढे चटई क्षेत्राचे बांधकामाचे घरकुल हे नागरिकांना बांधण्यासाठी अडीच लाख रुपये एवढे अनुदान 4 टप्प्यामध्ये दिले जाणार आहे. आणि नागरिकांची ही वार्षिक मर्यादा 3 लाखांपेक्षा कमी ठेवलेली आहे.
आणि यामध्ये जर जातीय दंगली घराचे नुकसान झाल्यास 18 सिटीमध्ये पीडित व विधवा किंवा परितक्त्या आणि अधिक जमातीच्या व्यक्तीला या योजनेमधून प्राधान्य भेटणार असून, पाच टक्के आरक्षण हे दिव्यांग व्यक्तीसाठी आहे.
आणि आदिवासी विकास प्रकल्पाधिकार्यांकडे विहीत नमुन्यातील अर्ज हा अर्जदाराला करायचा असून, त्यानंतर या पुढील प्रक्रिया ही होईल. आणि पात्र नागरिकांसाठी ही निवड लाभार्थी निवड समितीतर्फे यामध्ये होत आहे.
आणि अशा या निर्णयामुळे शहर हद्दीत राबवणाऱ्या शबरी योजना व या बेघर असलेल्या अनेक आदिवासी बांधवांना हक्काचे घर मिळणार आहे.Pradhan mantri aawas Yojana Apply Online:
यामध्ये लाभार्थी हे भटक्या जाती-जमातीचे,
गेल्या वर्षापासून केंद्र शासनाने मोदी आवास घरकुल योजना ही सुरू केलेली होती. व इतर मागासवर्गीयांसाठी यामध्ये 3 वर्षात 10 लाख घरे बांधण्याचा निर्णय हा घेतलेला आहे, तर या 3 वर्षात 12 हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. व या योजनेची अंमलबजावणी ही सुरू झालेली असून, यामध्ये विमुक्त जाती व भटक्या जमातीतील पात्र लाभार्थ्यांनाच या योजनेचा आता लाभ मिळणार आहे.
तर, मोदी आवास योजनेचे सर्व निकष याला लागू राहतील. आणि त्यानुसार लाभार्थ्यांना 1 लाख 20 हजार रुपयांचे अनुदान हे घरकुल बांधण्यासाठी भेटणार आहेत. व लाभार्थ्यांनी या यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर घरकुल योजनेचा लाभ घेतलेला हा नसावा. ही यामध्ये अट आहे.
28 जुलै 2023 ला इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण विभागांतर्गत मागासवर्गीय यांना मोदी घरकुल योजनेचा लाभ हा देण्यामध्ये स्वागत कार्य निर्णय झालेला होता. पण विमुक्त भटके जाती-जमातीच्या प्रवर्गातील पात्र अशा लाभार्थ्यांचा यामध्ये समावेश केल्याने, निर्णयाचा मोठा फायदा हा गोरगरिबांना होत आहे.
मजुरी व ऊसतोड करणारे अनेक असे बांधवांचे पक्क्या घरांचे स्वप्न या योजनेमुळे पूर्णत्वास होणार आहे. व घरकुलासाठी या शासनाच्या निधीतून वाढ आता व्हावी.
अशाच घरकुल योजनेच्या माहितीसाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.