PPF Account Benefits | या काळामध्ये गुंतवणूक करणे खूप योग्य आहे जर तुम्ही आत्ताच गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये तुमची गुंतवणूक तुम्हाला भरपूर परतावा मिळवून देणार आहे. परंतु गुंतवणूक करण्यासाठी सध्या अनेक असे मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही गुंतवणूक करू शकता. पण तू गुंतवणूक करण्यापूर्वी गुंतवणूक सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यासाठी सरकारी द्वारे चालवल्या जाणाऱ्या अनेक अशा खूप योजना आहेत. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही भरपूर परतावा मिळू शकतात. सरकारद्वारे चालवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये जोरदर व्याज अनेक प्रकारचे अतिरिक्त फायदे देखील उपलब्ध आहेत. PPF Account Benefits
T20 वर्ल्ड कप चे वेळापत्रक जाहीर झालेले आहे भारत विरुद्ध पाकिस्तान मॅच या दिवशी होणार
तुम्ही करू शकता पाचशे रुपयांपासून गुंतवणूक
समजा तुम्ही या सरकारी बचत योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास तुम्हाला वार्षिक पाचशे रुपये आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा 1.5 लाख रुपये पेक्षा जास्त रक्कम केली तर मर्यादीपेक्षा जास्त रकमेवर कोणतेही व्याज दिले जात नाही. तुम्ही या योजनेमध्ये एक रकमे किंवा हप्त्यांमध्ये गुंतवणूक करू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे पीपीएफ गुंतवणुकीतील गुंतवणूक मिळणारे व्याज वर मिळणारे रक्कम पूर्णपणे करमुक्त असणार आहेत. यामध्ये गुंतवणूकदाराला पंधरा वर्षासाठी गुंतवणूक करता येणार आहे.
करसवलती आणि आचार्य फायदे तुम्हाला या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणार आहे. त्यासोबत आयकर कलम 80c अंतर्गत ठेवीवर 15. लाख रुपयापर्यंत कर सुट मिळते. या व्यतिरिक्त जर आम्ही इतर फायद्याबद्दल सांगायचं झाल्यास तर तुम्ही या योजनेच्या मुदतपूर्व नंतर हे गुंतवणूक करून सुरू ठेवू शकता. आणि तुमचे खाते पाच वर्षासाठी वाढू शकतात तथापि खाते विस्तारासाठी तुम्हाला मुदत संपण्याच्या एक वर्षाआधी अर्ज करावा लागणार आहे.