Post Office Time Deposit Scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा लहान बचत योजना राबविल्या जातात. त्या अंतर्गत तुम्ही अल्प रक्कम गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. तसेच या योजनेमध्ये गुंतवणूक देखील सुरक्षित मानले जाते आणि कर लाभ देखील उपलब्ध असणार आहे. या योजनेमध्ये लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण गुंतवणूक करू शकतात. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिस अंतर्गत अशाच एका स्कीम बद्दल सांगणार आहो जी टॅक्स सूट देखील देते आणि व्याजद्वारे लाखो रुपये देखील तुम्ही कमवू शकता.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
इतके मिळणार व्याज
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पाच वर्षात पैसे होणार दुप्पट
पोस्ट ऑफिसच्या या योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षे आणि पाच वर्षासाठी पैसे जमा करता येणार आहेत. जर तुम्ही एका वर्षासाठी गुंतवणूक केले तर तुम्हाला 6.9 टक्के व्याज मिळणार आहे. तसेच तुम्ही दोन किंवा तीन वर्षासाठी पैसे गुंतवले तर तुम्हाला असतात टक्के व्याज मिळणार आहे. आणि पोस्ट ऑफिस टाइम्स डिपॉझिट स्कीम मध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला 7.5% टक्के व्याज मिळणार आहे. ही योजना पाच वर्षात गुंतवणूकदाराचे पैसे दुप्पट करते.
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
तुम्हाला फक्त व्याजातून दोन लाख रुपये कमावण्याची संधी
समजा जर तुम्ही पोस्ट ऑफिस अंतर्गत पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीम मध्ये पाच वर्षासाठी गुंतवणूक केली तर तुम्हाला तिथे 7.5% टक्के व्याज मिळणार आहे. तर या कालावधीसाठी त्याला ठेवीवर दोन लाख 24 हजार 947 रुपये व्याज मिळणार आहे. त्याच वेळी म्युच्युरिटी वर एकूण रक्कम सात लाख 24 हजार 947 रुपये होणार आहे म्हणजे तुम्हाला व्याजावर लाख रुपये कमवण्याची संधी मिळणार आहे.
तुम्हाला कर सवलतीचा लाभ मिळणार आहे
- पोस्ट ऑफिस टाइम्स डिपॉझिट स्कीम मध्ये ग्राहकाला आयकर विभाग कायदा 1961 च्या कलम 80C अंतर्गत करसुलीचा लाभ मिळणार आहे या बचत योजनेत एकल खाते किंवा संयुक्त खाते उघडता येणार आहे 10 वर्षापेक्षा जास्त वयाच्या मुलांचे खाते त्याच्या कुटुंबातील सदस्यांचे उघडते यामध्ये किमान एक हजार रुपयांमध्ये खाते उघडता येते जन्मदिन व्याजाचे पैसे वार्षिक आधारावर जोडले जातात.
1 thought on “Post office ची ही अप्रतिम योजना; दोन लाख रुपये फक्त व्याजातूनच मिळतील; एवढी गुंतवणूक करावी लागणार”