Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मध्ये अनेकांना नामांकित योजना आहेत त्यामध्ये तुम्ही गुंतवणूक करून भरघोस नफा मिळू शकतात. मित्रांनो तुम्हाला देखील गुंतवणूक करायची आहे. तुम्ही देखील एखाद्या चांगल्या योजनेच्या शोधत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. तुम्हाला देखील मग तुम्ही करायचा असेल तर आम्ही दिलेली माहिती सविस्तरपणे जाणून घ्या. Post Office Scheme
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना ( Post Office Recurring Deposit Scheme )
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला भरगोस नफा मिळणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला किमान शंभर रुपयापासून गुंतवणूक करावी लागणार आहे. तुम्ही आवर्ती ठेव योजनेमध्ये कोणतेही कमाल रक्कम गुंतवणूक शकता. या संदर्भात कोणते प्रकारचे मर्यादा निश्चित केली नाही.
या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिसरिंग डिपॉझिट स्कीम मध्ये तुम्ही पाच वर्षाच्या कालावधीपर्यंत गुंतवणूक केल्यावर तुम्हाला म्युच्युरिटीच्या कालावधीपर्यंत चांगला नफा मिळणार आहे. तुम्ही यामध्ये तुमचे खाते एकल आणि संयुक्त दोन्हीही उघडू शकता.
तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला दर महिना 5000 रुपये गुंतवल्यास पाच वर्षात एकूण तुम्हाला तीन लाख रुपये गुंतवले लागतील. जर तुम्ही सध्याचा 6.7 टक्के व्याजदर काढला तर म्युच्युरिटीच्या वेळी तुम्हाला एकूण तीन लाख 56 हजार 800 तीस रुपये मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये किमान 56 हजार 830 रुपये व्याज मिळणार आहे.