Post Office Scheme | देशातील नागरिक आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी सरकारकडून विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात. त्या माध्यमातून नागरिक गुंतवणूक करून कुठेतरी पैसा सेविंग करून श्रीमंत होऊ शकतो. अशीच एक योजना तुमच्यासाठी देखील राबवली गेली आहे. या योजनेमध्ये बहुसंख्य लोक गुंतवणूक करून त्यांचे स्वप्न संपूर्ण करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि महिलांसाठी देखील सरकार द्वारे अनेक अशा योजना राबवल्या जातात. पोस्ट ऑफिस विभागातर्फे चालवले जाणारे या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम बनवू शकता. या योजनेत गुंतवणूक केल्यास महिलांना तब्बल साडेसात टक्के व्याज दिले जाणार आहे. विशेष म्हणजे फक्त दोन वर्षात महिलांना 2.35 लाख रुपये मिळणार आहेत. Post Office Scheme
सोलापूर जिल्ह्यात विज पडताना भयानक दृश्य; वायरल व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
दोन लाख रुपये जमा करता येणार
होंडाची नवीन 265 Km रेंजची मॉडेल स्कूटर 2024 मध्ये लॉन्च झाली! संपूर्ण माहिती येथून पहा
इतके मिळणार व्याज
या योजनेअंतर्गत समजा तुम्ही दोन लाख रुपये जमा केले तर 7.50 टक्के व्याजाचा हिशोब करून तुम्हाला एकूण 32 हजार 44 रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला दोन वर्षांमध्ये एकूण दोन लाख 32 हजार 44 रुपये मिळणार आहेत.
5 thoughts on “सरकारचे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्ही होणार आहात मालामाल, दोन वर्षांमध्ये मिळतात थेट 2.32 लाख रुपये”