Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 वर्षात मिळणार 1,16022 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Scheme : सध्या गुंतवणूक हा एक महत्त्वकांक्षा विषय बनलेला आहे. भविष्यासाठी गुंतवणूक हा एक महत्वपूर्ण पर्याय मानला जातो. आता केलेली गुंतवणूक भविष्यामध्ये उपयोगी पडते. जर तुम्हाला आता गुंतवणूक करून चांगली रक्कम बनवायचे असेल तर तुम्ही गुंतवणूक करू शकता. गुंतवणूक वित्त योजना परीक्षेसाठी यात व्यावसायिक संस्था आपल्या वित्तीय स्थितीचा कर्जाचा निर्णय करण्यास मदत होते. तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल व योग्य ठिकाणी गुंतवणूक करायचे असेल तर हा लेख सविस्तरपणे वाचा.

योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा लोकप्रिय सरकारी योजना राबवल्या जातात त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. पोस्ट ऑफिस योजना गुंतवणूक ही एक गुंतवणुकीचा मोठा भाग बनलेला आहे. इथे गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता.Post Office Scheme

SBI मध्ये खाते असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी, हा फॉर्म भरा खात्यात जमा होतील 11,000 रुपये

पोस्ट ऑफिस योजना

पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही खात्रीशीर परतावा मिळू शकणार. पोस्ट ऑफिसची या योजनेचे नाव महिला सन्मान बचत अशी आहे या योजनेमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे रिटर्न मिळू शकतात.

जमिनीच्या वादावरून महिलांच्या तुफान हाणामाऱ्या व्हिडिओ होत आहे व्हायरल असं संपल भांडण

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत मिळणार इतके व्याज

पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये तुम्हाला 7.5 टक्के व्याज मिळणार आहे अशा योजनेमध्ये सध्या सर्वाधिक व्याज दिले जाते.

एक लाख रुपये पर्यंत जमा करून मिळणार भरपूर नफा

उद्यापासून महिलांच्या खात्यामध्ये 1 हजार 500 जमा होण्यास सुरुवात इथून अर्ज करा

समजा तुम्ही या योजनेमध्ये एक लाख रुपये पर्यंत गुंतवणूक केली तर तुम्हाला दोन वर्षासाठी ठेवी लागणार आहे दोन वर्षानंतर तुम्हाला या योजनेमध्ये 16 हजार रुपये परतावा म्हणून 7.5 टक्के व्याजदराने मिळेल म्हणजे म्युच्युरिटी वर तुम्हाला पोस्ट ऑफिस योजनेमधून 1,16022 मिळतील

तसेच या योजनेमध्ये तुम्हाला वार्षिक आठ हजार रुपयांचा लाभ मिळणाऱ्या जे इतर बॅंकांपेक्षा खूप चांगली योजना आहे या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगले प्रकारे परतावा मिळू शकतात.

Gold Price Today : सोन्याच्या दरात तुफान वाढ; दर पाहून ग्राहकांना फुटला घाम

1 thought on “Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला 2 वर्षात मिळणार 1,16022 रुपये”

Leave a Comment