Post Office Rd Scheme : पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत, 2500 रुपये जमा केल्यावर तुम्हाला मिळणार 1,78 414 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Rd Scheme : नमस्कार मित्रांनो सध्याच्या काळामध्ये गुंतवणूक करणे हा एकमेव सुरक्षित पर्याय मानला जातो. गुंतवणुकी तुमच्या संकटकालीन काळामध्ये उपयोगी पडते. तुम्ही देखील गुंतवणुकीचा मार्ग शोधत असाल तर आम्ही तुमच्यासाठी एक गुड न्यूज घेऊन आलेलो आहोत. Post Office Rd Scheme

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

तुम्हाला तर माहीतच आहे गुंतवणुकीच्या नावाखाली सध्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केली जाते. याच फसवणुकीपासून तुम्हाला वाचायचे असेल आणि तुम्ही जर भरघोस नफा आणि सुरक्षा मिळवायचा विचार करत असाल तर तुम्ही पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. इथे तुम्हाला भरघोस नफा आणि सुरक्षा मिळते.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा लहान मोठ्या योजना चालवल्या जातात. आम्ही आज तुम्हाला या लेखाद्वारे पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या आरडी योजनेबद्दल माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया या योजनेबद्दल माहिती.

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस आरडी योजना ( Post Office Rd Scheme )

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, जर तुम्हाला या योजनेमध्ये पाच वर्षासाठी 2500 रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला एकूण किती परतावा मिळू शकतो. चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती.

सध्या पोस्ट ऑफिस द्वारे अनेक अशा योजनेत चालवल्या जातात. गुंतवणूकदारांना खात्रीशीर आणि उत्कृष्ट परतावा प्रदान केला जातो. या सोबतच जर कोणत्याही गुंतवणूकदाराला या योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तो फक्त शंभर रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकतो. तुम्ही या योजनेमध्ये किमान पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकता तुम्हाला 6.70 % टक्के व्याजदर दिला जातो.

तुमच्या खात्यात आले का दोन हजार रुपये इथे क्लिक करून तपासा

₹ 2500 जमा केल्यावर तुम्हाला किती मिळेल परतावा

समजा तुम्ही पोस्ट ऑफिसचे या योजनेमध्ये दरमहा 2500 हजार रुपये गुंतवणूक केले तर तुम्हाला खूप चांगला परतावा मिळू शकतो. जर आपण गुंतवणुकीबद्दल बोललो तर पाच वर्षांमध्ये तुमची एकूण गुंतवणूक रक्कम एक लाख 50 हजार रुपये होणार आहे. हीच रक्कम म्युच्युरिटीच्या वेळी एक लाख 78 हजार 414 होईल.

म्हणजे तुम्हाला या योजनेमध्ये छोटी रक्कम गुंतवणूक करून चांगला परतावा मिळ शकणार आहे. या योजनेमध्ये तुम्हाला फक्त 28 हजार 414 रुपये व्याजदर मिळणार आहे. म्हणजे जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही या योजनेबद्दल करून चांगला नफा मिळू शकतात.

Leave a Comment