पोस्ट ऑफिस च्या या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही मिळू शकतात 3 लाख 56 हजार 830 रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Post Office Rd Scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा योजना चालवल्या जातात. त्या अंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. मित्रांनो तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि अशाच एका योजनेच्या शोधत असाल तर तुम्हाला आम्ही सांगू इच्छितो की पोस्ट ऑफिस अंतर्गत आरडी योजना राबवली आहे. या योजनेमध्ये तुम्ही मासिक रक्कम गुंतवणूक करून म्युच्युरिटीच्या वेळी चांगला परतावा मिळू शकता. पोस्ट ऑफिस ने सुरु केलेल्या आरटीओ योजना अंतर्गत चांगले व्याज आणि परतावा मिळत आहे.Post Office Rd Scheme

या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. म्हणजे या योजनेतून तुम्हाला फक्त पाच वर्षापर्यंत चांगला परतावा मिळणार आहे. तुम्हाला यासाठी गुंतवणुकीचे रक्कम पाच वर्षापर्यंत जमा करावी लागणार आहे. यानंतर म्युच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह चांगला परतावा मिळेल.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या तारखेपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता

पोस्ट ऑफिस रिकरिंग डिपॉझिट स्कीम योजनेअंतर्गत भारतातील कोणताही संचालक खातोय उघडू शकतो. आणि दरमहा ठराविक रक्कम गुंतवणूक करू शकतो. पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू करण्यात येणाऱ्या अर्जदार किमान एक हजार रुपयाचे गुंतवणूक करू शकतो. या योजनेमध्ये जमा केलेले कमाल गुंतवणुकीचा रकमेवर नागरिकांना कोणतीही मर्यादा सेट केलेली नाही.

नागरिकांसाठी आनंदाची बातमी; एलपीजी सिलेंडरच्या दरात 200 रुपयांची कपात, नवीन दर या तारखेपासून होणार लागू

पोस्ट ऑफिस आरडी स्कीम मध्ये उपलब्ध सुविधा

पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या आरडी योजनेअंतर्गत इतर गुंतवणुकीच्या तुलनेत जास्त व्याजदर देत आहे. म्हणजे या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्हाला 6.70% व्याज मिळणार आहे. एवढ्या व्याजाने गुंतवणूक केली तर रक्कम चांगला परतावा मिळून देणार आहे. तुम्ही तुमची गुंतवणूक खाते तर कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये हस्तांतरित करू शकता.

आरबीआयने जाहीर केले नवीन तत्वे, या दोन बँकेमध्ये खाती ठेवल्यास कठोर दंड भरावा लागणार

मित्रांनो तुम्ही पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये खाते उघडू शकता कारण तुम्हाला इथं सुरक्षा देखील मिळणार आहे. आणि चांगला परतावा देखील पोस्ट ऑफिस योजनेचा एकापेक्षा जास्त व्यक्ती संयुक्तपणे बँक खाते उघडू शकते. याशिवाय जर तुम्ही या गुंतवणूक खात्यात गुंतवणुकीची रक्कम न भरल्यास प्रत्येक महिना शंभर रुपये दंड भरावा लागणार आहे.

मित्रांनो तुम्हाला हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. की तुम्ही या योजनेमध्ये पाच वर्षाची गुंतवणूक करणे असाल तर तुम्हाला या योजनेमध्ये चांगला परताव मिळवायचा असेल तर गुंतवणूकदार किमान 12 हप्ते यशस्वीरित्या भरले पाहिजेत.

महाराष्ट्राच्या या जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा, IMD कडून मुसळधार पावसाचा हाय अलर्ट

फक्त ₹5000-/ रुपये जमा करून 3.58 लाख रुपयांचा परतावा मिळवा

पोस्ट ऑफिस अंतर्गत सुरू केलेल्या या आरडी योजनेअंतर्गत तुम्ही गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगला परतावा मिळणार आह. समजा पाच हजार रुपये पासून गुंतवणूक केली तर ही गुंतवणूक तुम्हाला पाच वर्षांमध्ये चांगला परतावा मिळून देणार आहे. गुंतवणुकीवर पाच वर्षांमध्ये तुम्हाला 56 हजार 830 रुपये व्याज मिळणार आहे. आणि म्युच्युरिटीचे वेळी ही रक्कम तीन लाख 56 हजार 830 रुपये होईल.

Leave a Comment