पी एम किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची ची तारीख जाहीर; या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होतील दोन हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Yojna News : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी समोर आलेले आहे. ती म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या पीएम किसान योजनेचा अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार. याबाबत नुकतीच एक मोठी अपडेट समोर आलेली आहे याच बाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया. PM Kisan Yojna News

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

शेतकऱ्यांची हिताची योजना

केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशीच एक केंद्र सरकारची महत्त्वाची आणि लोकप्रिय योजना आहे ती म्हणजे पीएम योजना ही योजना मोदी सरकारने 2019 कार्यरत आणली होती.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ही रक्कम शेतकऱ्यांना एकाच वेळेस मिळत नाही ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती एका हप्त्याप्रमाणे पैशाचे वितरण केले जातात. एका वर्षात तीन हप्ते दोन हजार रुपये प्रमाणे पैसे दिले जातात.

17 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरील नुकताच जमा करण्यात आलेला आहे परंतु हा 18 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा करण्यात येणार याची आतुरता शेतकऱ्यांना लागून राहिलेली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

फक्त या शेतकऱ्यांना मिळणार 18 वा हप्ता

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांचे केवायसी व आधार सेडिंग आणि जमीन पडताळणी असे महत्त्वपूर्ण गोष्टींची पूर्तत्वा केली असल्यास त्यांना या योजनेचा पुढचा हप्ता मिळणार आहे. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार या योजनेचा पुढचा हप्ता येत्या दोन महिन्यांनी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा दोन हजार रुपये यादीमध्ये नाव तपासा

या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार अठरावा हप्ता

मीडिया रिपोर्टनुसार अनेक वेगवेगळे दावे केले जात आहे. परंतु याबाबत सरकारकडून कोणतीही अधिकृत अपडेट समोर आलेले नाही. यामुळे या योजनेचे पैसे खरच ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार का याकडे पाहण्यासारखी राहणार आहे. कारण मीडिया रिपोर्टनुसार वेगवेगळे दावे केले जात आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात येणार आहे.

राज्याची विधानसभा निवडणुकी लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नमो शेतकरी योजना आणि पी एम किसान योजना या दोन्ही योजनेचे पैसे एका सोबत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जाऊ शकतात. असा देखील दावा करण्यात येत आहे. परंतु आता हा दावा किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखी राहणार आहे.

Leave a Comment