PM KISAN YOJNA : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या पी एम किसान योजनेबाबत एक महत्त्वपूर्ण अपडेट समोर आलेले आहे. लवकरच केंद्र सरकारचा 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर होणार आहे याकडे संपूर्ण नागरिकांसह शेतकर्यांचे लक्ष लागलेले आहेत या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या जाऊ शकतात अशी शक्यता प्रसार मध्यमांमधून व्यक्त केली जात आहे.PM KISAN YOJNA
रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता 15 जुलैपासून लागू होणार नवीन नियम, मोफत रेशनसोबत या 6 गोष्टी मिळणार..!
SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये
या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 18 वा हप्ता
प्रसार माध्यमांमधून अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप जमा केला जाऊ शकत नाही. कारण म्हणजे देशातील शेतकऱ्यांची नोंदणी केवायसी जमीन पडताळणी सारखी कामे अपूर्ण आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकरी या लाभांपासून वंचित आहेत.
सरकारने या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकताच जमा केलेला आहे हा हप्ता चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. परंतु आता अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार महिन्यांनी जमा होणार आहे परंतु राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो कारण राज्यातील विधानसभा निवडणुका लागणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार मोठी घोषणा करू शकते.
1 thought on “शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार ₹8000 रुपये शिंदे-फडवणीस सरकारची मोठी घोषणा”