PM Kisan Yojana News : शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना राबवली आहे. ही योजना 2019 मध्ये सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. हा लाभ शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2 हजार रुपयांच्या पटीत शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जाते. PM Kisan Yojana News
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
18 व्या हप्त्याची घोषणा
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
अशाप्रकारे चेक करा नाव
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
शेतकऱ्यांना हे काम करणे महत्त्वाचे
लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव चेक करण्यासाठी इथे क्लिक करा
18 व्या हप्त्याची स्थिती आणि नाव तपासा
सरकारांतर्गत जाहीर करण्यात आलेल्या पीएम किसान वेबसाईटच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन तुम्ही भेट देऊ शकता. तिथे गेल्यावर ती तुम्ही Know Your Status या नावावरती क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आणि काही अक्षरे लिहावा लागतील त्यानंतर तुम्हाला एक ओटीपी येईल तो ओटीपी तिथे टाकावा लागणार आहे.
Disclaimer : आमच्या वेबसाईटवर प्रदान केलेली सर्व माहिती केवळ जागृत ते साठी आहे. आणि इंटरनेट उपलब्ध स्त्रोतांकडून मिळवलेली आहे. आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही व समर्थन देखील करत नाही माहितीच्या अचूकतेची स्वतंत्रपणे पडताळणी करा