PM किसान लाभार्थ्यांना आता ₹10,000 हजार रुपये मिळणार, यादीमध्ये तुमचे नाव पहा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM KISAN YOJANA : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच आनंददायी ठरणार आहे. कारण शेतकऱ्यांना आता सहा नाहीतर दहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत मिळणार आहे. येत्या बजेटमध्ये शेतकऱ्यांचे मोठी लॉटरी लागण्याचा दावा प्रसार माध्यमांमधून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पीएम किसन योजनेचे हप्ते मध्ये वाढ होण्याचे संकेत आता सुरू झाले आहे. यावेळी हप्त्यामध्ये भरघोस वाढ होण्याचा दावा देखील करण्यात येत आहे. PM KISAN YOJANA

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10000 हजार रुपये

पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदा शेतकऱ्यांसाठी सही केली आहे. परंतु आता या योजनेमध्ये मोठी वाढ होण्याची संकेत प्रसार माध्यमांमधून व्यक्त केले जात आहेत. अर्थमंत्री निर्मला सीताराम आणि आर्थिक वर्ष 2024-25 साठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची तयारी करत आहेत. त्यांना खते आणि रसांवरील कर कपाती सह कर्जमाफीची अपेक्षा आहे तर केंद्र सरकार त्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवून दिलासा देण्याची प्रयत्न करत आहेत सध्या पीएम कसा नियोजन अंतर्गत वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो हे आपल्या मध्ये आता भरघोस वाढ करण्याचे संकेत मिळत आहेत.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10000 हजार रुपये

शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये

देशभरातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता दिला जातो. परंतु या शेतकऱ्यांच्या आता हप्त्यामध्ये वाढ होणार आहे.पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो. सध्या त्यांना वार्षिक सहा हजार रुपयांच्या आर्थिक मदत दिली जाते. ती वाढून सरकार आता दहा हजार रुपये करण्याचा विचार करत आहे सध्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना देण्यात येते सरकार चार हप्ते मध्ये रक्कम देऊ शकते.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10000 हजार रुपये

शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा हप्ता वाढवला तर शेतकऱ्यांना अनेक कामासाठी या आर्थिक लाभाचा फायदा होणार आहे. त्यांना खते बियाणे खरेदीसाठी त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो. केंद्र सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वकांक्षा योजना राबवली. पीएम किसान योजनेची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतल्यानंतर मोदी यांनी सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 10000 हजार रुपये

शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा होणार 10,000 रुपये

केंद्र सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या किसान सन्मान निधी थेट रक्कम शेतकऱ्याच्या खात्यावरती डीबीटी अंतर्गत जमा केली जाते .दर चार महिन्यांनी तीन हप्ते मध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात. पात्रता आणि निकष यावरील अटी आणि शर्तीमध्ये अडकलेला काही शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे ट्रॅक्टर खते रसायन आणि शेतीसंबंधीचे इतर खरेदीवर सबसिडी द्यावी अशी ती डीबीटी माध्यमांमार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या अंतर्गत जोर धरू लागली आहे.

1 thought on “PM किसान लाभार्थ्यांना आता ₹10,000 हजार रुपये मिळणार, यादीमध्ये तुमचे नाव पहा”

Leave a Comment