Pm Kisan Yojana : पी एम किसान योजना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जे शेतकरी या योजनेस लाभार्थी आहेत अशा शेतकऱ्यांना आतापर्यंत 16 हप्ते वितरित केले आहेत. व आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतात 17 हप्ता मंजूर केला आहे . या 17 हप्त्याची रक्कम एकरी 20,000 कोटी रुपये इतकी आहे. 9.3 कोटी शेतकरी याचा लाभ घेणार आहे. Pm Kisan Yojana
शेतकऱ्यांनी बनवले हे यंत्र, आता शेतातील काम होणार अगदी सोपे व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पी एम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी सहा हजार रुपये जमा होतात. पण आता या योजनेमध्ये काही बदल करण्यात आले आहे. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना चा 17 हप्ता आता अशा शेतकऱ्यांना मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थी यादीत असणार आहे. तुम्हाला देखील आता तुमचे नाव घरबसल्या तपासता येणार आहे जाणून घ्या ती सोपी पद्धत.
पी एम किसान योजनेच्या यादीमध्ये नाव तपासण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर तुम्ही तुमचा आधार क्रमांक व खाते क्रमांक नोंदवा.
त्यानंतर तुम्हाला गेट डाटा असा ऑप्शन दिसेल त्या ठिकाणी क्लिक करा यांचा तुम्हाला तुमचे सर्व हप्त्याची माहिती या ठिकाणी मिळून जाईल.
मी केवायसी ज्या शेतकऱ्यांची पूर्ण झाली आहे अशा शेतकऱ्यांना 17 हप्त्याची रक्कम देण्यात येणार आहे. व ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक असेल अशा शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.
जर तुम्हाला पंतप्रधान योजनेच्या हप्ता मध्ये काही अडचण आली असेल तर तुम्ही हेल्पलाइन नंबर द्वारे तुमची अडचण दूर करू शकता
अधिकृत हेल्पलाइन क्रमांक :- 1800-155-5525
या नंबर वरती तुम्ही फोन केल्यानंतर तुमच्या सर्व अडचणी दूर करण्यात येणार आहे व तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही या नंबर वर फोन करावे.
4 thoughts on “पी एम किसान योजनेचा 17 हप्ता जमा ? यादीमध्ये नाव चेक करा एका मिनिटात”