या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पी एम किसान योजनेचा पुढचा हप्ता, परंतु या वेळेस लाभार्थी शेतकरी हेच

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Sanman Nidhi Yojana | शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारांतर्गत अनेक नवनवीन योजना राबवल्या जातात त्यातलीच एक पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना. ही योजना देशभरातील लोकप्रिय योजना आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना या योजनेच्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतात. जसे की केवायसी जमीन पडताळणी करणे खूप गरजेचे असते. हे जर तुम्ही काम केले नाही तर तुमचे हप्ते रोखले जाऊ शकतात.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 2000 रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत. अशातच आता नवीन आलेल्या अपडेट नुसार 18 वा आता हा ऑक्टोबर महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. जर तुम्ही इतर केवायसी केली नसेल तर तुम्हाला तुमचा हप्ता मिळणार नाही यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाईटला भेट देऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 2000 रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

ई- KYC करणे महत्त्वाचे PM Kisan Sanman Nidhi Yojana

केंद्र सरकार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत या योजनेचा लाभ फक्त शेतकऱ्यांनाच मिळावा आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील गरीब शेतकऱ्यांना त्याचा लाभ व्हावा यासाठी शासनांतर्गत अनेक अटी केलेला आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना ई – KYC करणे गरजेचे आहे. ज्या द्वारे तुम्ही तुमचे नाव आधार कार्ड आणि मोबाईल नंबर वापरून तुमची ओळख स्थापित करू शकता. तुम्ही तुमच्या घरच्या घरीच आरामात ती केवायसी पूर्ण करू शकता. याशिवाय तुम्ही तुमच्या जवळच्या CSC चंद्रावर जाऊन किंवा तुमच्या बँकेला भेट देऊन यावर्षी पूर्ण करू शकता. यासाठी तुम्हाला केवायसी फॉर्म भरावा लागेल आणि बायोमेट्रिक प्रक्रिया द्वारे तुमची ओळख स्थापित करू शकता.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार 2000 रुपये यादी मध्ये तुमचे नाव तपासा

जमीन पडताळणी करा

आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की प्रधानमंत्री किसान सन्मान योजना अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची जमिनीची केवायसी सोबत पडताळणी करणे आवश्यक आहे हे काम न झाल्यास त्या शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार नाही हे का मार्गी लावण्यासाठी विभागाला यापूर्वीच सांगण्यात आलेले आहे पी एम किसान योजनेअंतर्गत आत्तापर्यंत एकूण 17 हप्ते वर्ग करण्यात आलेले आहेत पुढील हप्ता ऑक्टोबर महिन्यामध्ये रिलीज होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळतो जर तुम्हाला या योजनेचा लाभ सुरू ठेवायचा असेल तर लवकरात लवकर हे काम पूर्ण करा.

Leave a Comment