9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार (Beneficiary Status)

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Samman Nidhi Yojana : देशभरातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारांतर्गत आणि केंद्र सरकार अंतर्गत महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जात आहेत. तसेच या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना संकटकालीन मदत देण्यासाठी आर्थिक लाभ देखील दिला जातो. 2019 मध्ये केंद्र सरकारने शेतकऱ्यांची एक महत्त्वकांक्ष योजना राबवली आहे. या योजनेअंतर्गत देशभरातील शेतकऱ्यांना आर्थिक लाभ दिला जातो. PM Kisan Samman Nidhi Yojana

यादी मध्ये तुमचे नाव पहा

महावितरण चा 21 जुलै पासून नवीन नियम लागू; ग्राहकांना मिळणाऱ्या तीन सवलती

पीएम किसन सन्मान निधी या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. परंतु या योजनेविषयी एक महत्वपूर्ण अपडेट समोर येत आहे. प्रसार माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा लाभांमध्ये वाढ करण्याची अपडेट समोर येत आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी गुड न्यूज आता 15 जुलैपासून लागू होणार नवीन नियम, मोफत रेशनसोबत या 6 गोष्टी मिळणार..!

असे झाल्यास शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फायदा होणार या योजनेमध्ये सहा हजाराहून दहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात येणारा साधावा प्रसार माध्यमांमधून करण्यात येत परंतु आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की अद्याप असा कोणताही निर्णय झालेला नाही अशी फक्त चर्चा आहे की सरकार पीएम सन्मान निधी योजनेअंतर्गत हप्त्याचे रक्कम वाढू शकते.

SBI ची भन्नाट योजना ₹5 लाख जमा केल्यावर तुम्हाला महिन्याला मिळणार ₹10000 रुपये

केंद्र सरकार अंतर्गत 23 जुलै रोजी देशाचा 2024-25 या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे ज्यामध्ये काही आश्चर्यकारक घोषणा केला जाऊ शकतात सरकार शेतकऱ्यांसाठी तिजोरीची पेटीही उघडू शकते अशी चर्चा प्रसार माध्यमांमधून वर्तवली जात आहे. असं झाल्यास याचा मोठा फायदा देशभरातील बारा कोटी कुटुंबांना मिळण्याची शक्यता आहे.

पीएम किसन संबंधित योजनेची हत्तीची रक्कम वाढ करण्याबाबत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून मोठी घोषणा होऊ शकते हप्त्याची रक्कम दुप्पट करण्याची तयारी सध्या युद्धपातळीवर सुरू असण्याची माहिती मिळाली आहे याबाबत अजून ग्रुप कोणतीही माहिती समोर आलेली नाही हा फक्त मीडिया रिपोर्टनुसार दावा केला जात आहे.

या दिवशी मिळणार शेतकऱ्यांना 18 वा हप्ता

प्रसार माध्यमांमधून अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे की अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप जमा केला जाऊ शकत नाही. कारण म्हणजे देशातील शेतकऱ्यांची नोंदणी केवायसी जमीन पडताळणी सारखी कामे अपूर्ण आहेत त्यामुळे बऱ्याच शेतकरी या लाभांपासून वंचित आहेत.

सरकारने या योजनेचा सतरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकताच जमा केलेला आहे हा हप्ता चार महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. परंतु आता अठरावा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती चार महिन्यांनी जमा होणार आहे परंतु राज्य सरकारचा नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो कारण राज्यातील विधानसभा निवडणुका लागणार आहेत या पार्श्वभूमीवर राज्यातील सरकार मोठी घोषणा करू शकते.

1 thought on “9 कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी..! 18 व्या हप्त्याचे 4000 रुपये या दिवशी शेतकऱ्याच्या खात्यात येणार (Beneficiary Status)”

Leave a Comment