Pm Kisan Namo shetkari Yojna | शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जातात. त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कृषी यंत्रे आर्थिक लाभ दिला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेती करताना आर्थिक पाठबळ आणि शेती करण्यासाठी प्रोत्साहन मिळते. Pm Kisan Namo shetkari Yojna
या तारखेला मिळणार 17 व्या हप्त्याचे ₹6000 रूपये, पहा सविस्तर माहिती
पोस्ट ऑफिसमध्ये ₹ 2000, ₹ 3000 आणि ₹ 5000 ची RD करा, तुम्हाला मॅच्युरिटीवर भरपूर पैसे मिळतील!
सध्या प्रसार माध्यमांमध्ये एक बातमी मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. पीएम किसान आणि नमो शेतकरी या योजनेचे दोन्हीही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहेत असा प्रश्न माध्यमांमधून उपस्थित केला जात आहे. यासंदर्भात एक महत्त्वाचे अपडेट समोर आलेले आहे. या योजनेचे पुढील दोन्ही हप्ते शेतकऱ्यांचा खात्यावरती कसे जमा होणार याची माहिती समोर आलेली आहे.
पी एम किसान योजनेच्या धरतीवर राज्य सरकारने देखील शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी नमो शेतकरी योजना सुरू केली आहे. ही योजना राज्यातील वर्तमान शिंदे सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे. जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असणार आहेत त्यात शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत पीएम किसन प्रमाणे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. नमो शेतकरी योजनेचे आतापर्यंत तीन हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत. शेतकरी बांधवांना यांच्या पुढील चौथ्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
सध्या देशभरामध्ये लोकसभेची निवडणूक सुरू आहे. निवडणुकीचे अतिरिक्त देखील लागू असल्यामुळे पी एम किसान योजनेचा पुढील हप्ता लोकसभा निवडणूक झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होऊ शकतो. अशी माहिती माध्यमांमधून समोर येत आहे .
आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार जून किंवा जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच या योजनेचा पुढील हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. नमो शेतकरी चा हप्ता देखील याच वेळेस शेतकऱ्यांच्या खात्यावरील जमा केले जाऊ शकतो. असे झाले तर शेतकऱ्यांना एकत्रित या चार हजार रुपये मिळणार आहेत.