PM Kisan List : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे. शेतकऱ्यांना आता सहा हजार ऐवजी 8000 रुपये मिळणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्पनात पीएम किसान योजनेअंतर्गत वार्षिक रक्कम आठ हजार रुपये करण्याची विनंती कृषी तज्ञांनी अर्थमंत्री सीतारामन यांनी केली आहे. या योजनेअंतर्गत सध्या जमीन धारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते.PM Kisan
शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8000 हजार रुपये जमा होणार यादी मध्ये नाव पहा
लवकरच शेतकऱ्यांची मागणी पूर्ण होणार आहे व शेतकऱ्यांना 6000 ऐवजी आता आठ हजार रुपये मिळणार आहेत. बऱ्याच दिवसापासून प्रसारमाध्यमांमधून एक बातमी झळकत होती. ती म्हणजे केंद्र सरकार अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभांमध्ये वाढ होणार आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8000 हजार रुपये जमा होणार यादी मध्ये नाव पहा
पी एम किसान योजना वाढ
केंद्र सरकार अंतर्गत पीएमसी योजना 24 फेब्रुवारी 2019 रोजी सुरू करण्यात आली. या योजनेचे पात्र जमीन धारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांची मदत दिली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी ही योजना राबवली जाते. मात्र त्यासोबत काही अटी ही ठेवण्यात आलेले आहेत. देशभरातील पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचे दर चार महिन्यांनी डीबीटी अंतर्गत थेट लाभ त्यांच्या खात्यावरती जमा केला जातो. असे वार्षिक सहा हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना दिली जाते वही मदत वाढ होण्याचे माहिती सूत्रांनी दिली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8000 हजार रुपये जमा होणार यादी मध्ये नाव पहा
शेतकऱ्यांना 6000 ऐवजी 8000 रुपये मिळणार
देशभरातील शेतकऱ्यांना सतराव्या हप्त्याचा फायदा सुमारे 9.3 कोटी शेतकऱ्यांना झाला आहे. तर अंदाजे 20 कोटी रुपयांचे वितरण शेतकऱ्यांच्या खात्यावरती झाले आहे. मात्र हा निर्णय जाहीर होण्यापूर्वी अर्थमंत्री यांनी केंद्रीय अर्थसंकल्पांना पी एम किसान योजनेची हप्त्याची रक्कम सहा हजार रुपये वरून आठ हजार रुपये इतकी वाढवण्याचे विनंती केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यावरती 8000 हजार रुपये जमा होणार यादी मध्ये नाव पहा
2024 अर्थसंकल्पनामध्ये थेट डीबीटी अंतर्गत लाभ हस्तांतरित आणि कृषी संशोधन अतिरिक्त निधी द्वारे थेट शेतकऱ्यांना सर्व अनुदान देण्याची मागणी कृषी तज्ञांनी केली आहे. अंतरिम बजेट दस्तऐवजा नुसार सरकारने 2024 25 या आर्थिक वर्षासाठी कृषी मंत्रालयाने 1.27 लाख कोटी रुपयांचे बजेट दिले आहे. हा निधी अपूर्व असल्याचे कृषी तज्ञांनी अर्थमंत्रण निर्मला सीतारामन यांनी सांगितले.