PM Kisan Beneficiary Status: तारीख ठरली! या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार “PM Kisan” योजनेचे ₹ 4 हजार रुपये

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary Status : नमस्कार शेतकरी मित्रांनो जर तुम्ही देखील पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. कारण कृषी विभागाने लाभार्थ्यांची यादी जाहीर केली. व या योजनेचा पुढचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती कधी जमा होणार याबाबत देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. PM Kisan Beneficiary Status

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा 18 वा हप्ता यादीत नाव तपासा

सरकारांतर्गत शेतकऱ्यांना वर्षा काठी 6 हजार रुपयांचा लाभ दिला जातो. हा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे. शेतकऱ्यांना बरेच काही कारणामुळे हा लाभ मिळत नाही. परंतु शेतकऱ्यांना जर हा लाभ मिळत असेल तर अजून भरपूर वेळ आहे. त्यापूर्वी तुम्ही तुमची जमीन पडताळणी ई केवायसी व आधार कार्ड खात्याशी लिंक करून घ्या त्याशिवाय तुमच्या खात्यावरती लाभ जमा होणार नाही.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा 18 वा हप्ता यादीत नाव तपासा

कृषी वर्गाने लाभार्थी यादी जाहीर केली आहे इतकेच नाही तर सरकारला 18 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्याचे देखील सांगितले आहे अशी माहिती सोशल मीडिया वरती मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे. परंतु अद्याप कृषी मंत्रालयाने याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. हा फक्त सोशल मीडियाद्वारे दावा करण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा कोणत्याही आशेवर विश्वास ठेवू नये.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा 18 वा हप्ता यादीत नाव तपासा

17 वा हप्त या तारखेला जमा झाला

देशभरामध्ये नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा बाजी मारल्यानंतर पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिली सही शेतकऱ्यांच्या साठी केली आहे. 18 जून रोजी वाराणसी इथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतराव्या हप्त्याची रक्कम वर्ग केली आहे.

या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणारा 18 वा हप्ता यादीत नाव तपासा

ज्यामध्ये देशभरातील 9.26 कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे. परंतु माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीपासून बरेच शेतकरी वंचित राहिले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. वंचित ठेवण्यामागे शेतकऱ्यांचे अनेक कारणे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही. शेतकऱ्यांनी लवकरात लवकर भूमीलेख पडताळणी आणि ई केवायसी करणे गरजेचे आहे.

कधी जमा होणार 18 वा हप्ता

सोशल मीडिया नुसार अनेकांचे वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. परंतु सरकारांतर्गत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. हप्ता जारी करण्याची तारीख निश्चित झाल्यानंतर तुम्हाला सांगण्यात येईल. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात किंवा शेवटच्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती अठरावा हप्ता जमा केला जाऊ शकतो.

तसेच शेतकऱ्यांना 17 वा हप्त्याचा लाभ मिळाला नाही तर त्यांनाही सर्व नियमांचे पूर्तत्वात केली असेल तर त्यांच्या एखाद्या दोन्ही हप्त्यांचा लाभ एकत्रितपणे जमा केले जाईल. म्हणजे शेतकऱ्यांना एका वेळेस चार हजार रुपये मिळणार आहे.

Leave a Comment