Beneficiary Status : शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 ऐवजी होणार 10 हजार रुपये जमा

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan Beneficiary Status : देशभरातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. तुम्ही देखील पीएम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तर तुमच्यासाठी ही बातमी नक्कीच आनंददायक ठरणार कारण लवकरच या योजनेच्या लाभ मध्ये वाढ होणार आहे. PM Kisan Beneficiary Status

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

केंद्र सरकार अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अनेक अशा लोककल्याणकारी योजना राबवल्या जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांच्या तिसऱ्यांदा कार्यकाळाच्या सत्तेवर आल्यानंतर त्यांनी पहिली सही शेतकऱ्यांसाठी केली आहे. पी एम किसान योजनेचा 17 वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला आहे. परंतु लवकरच देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे.

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

2024-25 या आर्थिक वर्षासाठी अर्थमंत्री निर्मल सितारामन शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करू शकतात. प्रसारमाध्यमांमधून असे व्यक्त केले जात आहे की पी एम किसान योजनेचा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाऊ शकतो. तसेच या हप्त्यामध्ये 6000 हून दहा हजार रुपये इतकी वाढ करण्यात येणार आहे.

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

सर्वात आधी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की पीएम किसान योजनेचा हप्ता हा वार्षिक सहा हजार रुपये इतका आहे. शेतकऱ्यांना वर्षासाठी सहा हजार रुपयांचा हप्त्याचा लाभ दिला जातो. प्रत्येकी चार महिन्याला हा हप्ता दोन हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केले जातात वर्षांमध्ये तीन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केले जातात.

पी एम किसान योजनेच्या गावानुसार यादीमध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा

शेतकऱ्यांना मिळणार दहा हजार रुपये

देशभरातील शेतकऱ्यांसाठी नक्कीच एक आनंदाची बातमी मिळणार आहे. कारण सध्या पी एम किसान योजनेचा सहा हजार रुपयांचा लाभ दहा हजार रुपये केला जाऊ शकतो. म्हणजे सध्या तीन हप्त्याची रक्कम ही चार हपत्त्यामध्ये सरकार देऊ शकते.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा करण्यात येते. ही रक्कम डीबीटी अंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावरती दर चार महिन्यांनी तीन हफ्त्यांची वितरित केले जाते. पण पात्र शेतकऱ्यांचे निकष त्यातील काही अटी आणि शर्ती मध्ये अडकलेला काही शेतकऱ्यांना याचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता सरकारने शेती अवजारे ट्रॅक्टर खते रसायन आणि शेतीसंबंधी इतर खरेदीवरील सबसिडी द्यावी अशी ही मागणी शेतकऱ्यांमधून जोर धरू लागली आहे.

1 thought on “Beneficiary Status : शेतकऱ्यांच्या खात्यावरती 6000 ऐवजी होणार 10 हजार रुपये जमा”

Leave a Comment