पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM kisaan: नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे, की या पीएम किसान योजनेच्या सन्माननिधी मधून देशातील शेतकऱ्यांसाठी मदत पुरवली जात आहे. या योजनेमधून शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये हे 3 हप्त्यांमधून पुरवले जात आहे. व या योजनेच्या 18 व्या हप्त्याची वाट शेतकरी पाहत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात,पहा जिल्ह्यानुसार यादी!

या योजनेचा मुख्य उद्देश असा आहे की छोट्या व अल्पभूधारक शेतकऱ्यांना या योजनेची आर्थिक सहाय्य पुरवणे गरजेचे आहे. व दरवर्षी या 3 हफ्त्यांद्वारे शेतकऱ्यांना 6 हजार रुपये रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते. व आतापर्यंत शेतकऱ्यांना 17 हप्ते हे भेटलेले आहेत व या 18 व्या हप्त्याची वितरण लवकरच होणार आहे. व शेतकरी या हप्त्याची आवर्जून वाट पाहत आहे.PM kisaan

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात,पहा जिल्ह्यानुसार यादी!

या योजनेची उद्दिष्टे व फायदे

राज्य सरकारने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढवणे, व त्यांना प्रचंड आत्मनिर्भर बनवणे या उद्देशाने या योजनेची सुरुवात केलेली आहे. या पीएम किसान योजनेमधून वर्षाकाठी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या या 6 हजार रुपयांच्या मदतीने शेतकऱ्यांसाठी लागणारे खते, बी-बियाणे व इतर शेतीसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी ही सहाय्यप्रकारे करू शकतात. व या योजनेमधून आजपर्यंत लाखो शेतकरी या हप्त्याचा लाभ घेत आहे.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात,पहा जिल्ह्यानुसार यादी!

या योजनेमधील बदल व काही नवीन नियम

महाराष्ट्र राज्य सरकारने अलीकडेच काही नियम लागू केलेले आहेत. की ज्यामध्ये राज्यातील सरकारने शेतकऱ्यांना आपला आधार क्रमांक बँक खात्यास जोडणे बंधनकारक केलेले आहेत. व फक्त त्याच शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, ज्यांच्याकडे स्वतःच्या जमिनीची कागदपत्रे असतील, व जे पात्र असतील. राज्य सरकार ही योजना अधिक पारदर्शक बनवण्याचे प्रयत्न करत आहे. जेणेकरून या योजनेचा लाभ हा योग्य लाभार्थ्यांना मदत म्हणून पोहोचू शकेल.

महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात,पहा जिल्ह्यानुसार यादी!

18 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होईल?

मिडियाच्या माध्यमातून 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ऑक्टोबर महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. व राज्य सरकारकडून यामध्ये अद्याप कोणतीही अधिकृत प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु दिवाळीच्या अगोदर हा हप्ता जमा होण्याची दाट शक्यता यामध्ये मीडिया रिपोर्टर्स नुसार वर्तवलेली जात आहे.

या योजनेमध्ये नाव नोंदवण्याची पद्धत

जर या योजनेमध्ये तुमचे नाव नोंदवलेले नसेल, व तुम्हाला या योजनेचा लाभार्थी बनवायचे असेल, तर तुम्ही खालील माहितीच्या आधारे ऑनलाइन नोंदणी करू शकता.

  • सर्वप्रथम तुम्हाला पीएम किसान या वेबसाईटवर जावा लागेल.
  • न्यू फार्मर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक माहितीनुसार आपले नाव, आधार कार्ड क्रमांक व बँक खात्याचा तपशील भरा.
  • व आवश्यक प्रमाणे कागदपत्रे जसे की, आधार कार्ड, बँक पासबुक व जमिनीची कागदपत्रे यामध्ये अपलोड करा.
  • व भरलेली सर्व माहिती तपासून शेवटी सबमिट या बटणावर क्लिक करा.

2 thoughts on “पी एम किसानचा 18 वा हप्ता हा शेतकऱ्यांना या दिवशी मिळणार, आली मोठी खुशखबर!”

Leave a Comment