Petrol Diesel: भारत लवकरच पेट्रोल-डिझेल पासून मुक्त होणार…! नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती

WhatsApp Group Join Now Telegram Group Join Now Petrol Diesel: पेट्रोल डिझेलचे वाढत्या भावामुळे सर्वसामान्य माणूस कंटाळून गेला आहे. यामध्ये आता नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल पासून लवकरच मुक्ती मिळणार असे वक्तृत्व केले आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. यामुळे आता काय फरक पडणार व काय म्हणाले नितीन गडकरी पहा … Continue reading Petrol Diesel: भारत लवकरच पेट्रोल-डिझेल पासून मुक्त होणार…! नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती