Petrol Diesel: पेट्रोल डिझेलचे वाढत्या भावामुळे सर्वसामान्य माणूस कंटाळून गेला आहे. यामध्ये आता नितीन गडकरी यांनी पेट्रोल डिझेल पासून लवकरच मुक्ती मिळणार असे वक्तृत्व केले आहे. नितीन गडकरी हे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री आहेत. यामुळे आता काय फरक पडणार व काय म्हणाले नितीन गडकरी पहा संपूर्ण माहिती.
नितीन गडकरी न्यूज चैनल मध्ये बोलत असताना नितीन गडकरी सांगितले की येणाऱ्या काही काळामध्ये देशातील महामार्ग अमेरिकेच्या तोडीच्या असणार आहेत. एवढेच नाही तर स्काय बसेस रस्त्यावर धावतील, इलेक्ट्रिक हायवे असतील, व देशाला पेट्रोल डिझेल पासून मुक्ती मिळणार आहे. व देशातील शेतकरी हे विमानाचा इंधन पुरवठादार होणार आहे.
नितीन गडकरी पुढील टर्म मध्ये कोणते काम करणार आहेत हे त्यांनी सांगितले. ती म्हणाली येणाऱ्या काळामध्ये अमेरिकेची स्पर्धा करणारे राष्ट्रीय महामार्ग भारतात मध्ये बांधण्यात येणार आहेत.Petrol Diesel
रस्ते वाहतूक मंत्रालय बाबत नितीन गडकरी म्हणाले जर अधिकारी निर्णय घेत नाहीत त्यांच्याशी मी नक्की बोलणार. ते मालिका अधिकारी कोणतेही कामात पुढाकार घेत असतील तेच अधिकारी मला आवडतात. रस्त्याचे काम योग्य करायचे असेल तर नियोजन आवश्यक आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्व कामे डिजिटल पद्धतीने होणार आहे. म्हणजे काम कोणत्या पद्धतीने चालले आहे काम कुठे थांबले हे त्यांना कळणार आहे.
1 thought on “Petrol Diesel: भारत लवकरच पेट्रोल-डिझेल पासून मुक्त होणार…! नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती”