पावसाबाबत मोठ भाकीत; पंजाबराव डख नवीन हवामान अंदाज पहा, पावसाचा जोर ओसरणार का वाढणार?

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjbarav Dakh Havaman News : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये अति मुसळधार पाऊस पडत आहे. तर काही ठिकाणी रिमझिम पाऊस पडत आहे. अशातच पुन्हा एकदा ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याचे हवामान बाबत एक महत्त्वपूर्ण अंदाज वर्तवलेला आहे. येथे काही दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर काही ठिकाणी उघडदीप पाहायला मिळणार आहे. Panjbarav Dakh Havaman News

हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

सध्या राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे अनेक भागांमध्ये जनजीवन विस्कळित झाले आहे. अक्षरशा अनेक भागात अतिवृष्टी सारखा पाऊस बरसत आहे यामुळे शेती पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी मध्यंतरी राज्याच्या हवामानाबाबत एक हवामान अंदाज वर्तवला होता. त्यांनी सांगितल्याप्रमाणे हवामान अंदाज मध्ये 21 जुलै ते 26 जुलैपर्यंत राज्यातील अनेक भागात अति मुसळधार पाऊस पडणार असे सांगितले होते. तसेच राज्यामध्ये अनेक जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस पडत आहे.

हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु राज्यातील काही भागांमध्ये अजून पावसाची अपेक्षा आहे. राज्यातील काही भागांमध्ये अपेक्षित असा पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेमध्ये वाढ होताना दिसत आहे तसेच ज्या ठिकाणी अति मुसळधार पाऊस पडला आहे. तेथील शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की, पावसाने विश्रांती घ्यावी.

हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

अशातच राज्यातील लोकप्रिय हवामान अभ्यासात पंजाबराव यांनी राज्यातील हवामानाबाबत एक हवामान अंदाज वर्तवलेला आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये पाऊस विश्रांती घेणार आहे 25 जुलै आणि 26 जुलै दरम्यान सूर्यदर्शन होण्याची शक्यता आहे.

हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच विदर्भसह मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कमी होणार असून 14 ते 15 दिवस पाऊस विश्रांती घेणार असल्याचे देखील यावेळी त्यांनी सांगितले आहे. तसेच विदर्भामध्ये दोन ते तीन दिवस पावसाची उघड दीप पाहायला मिळणार आहे. या काळामध्ये शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीकामांचे नियोजन करावे.

हवामान अंदाज जाऊन घेण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील नाशिक पंढरपूर सातारा पुणे नगर या भागातील शेतकऱ्यांसाठी उघड दीप पाहायला मिळतील असा अंदाज दिलेला आहे. सांगितल्याप्रमाणे राज्यातील कोल्हापूर सातारा सोलापूर येथे पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. परंतु आता हवामान अंदाज खरा ठरतो का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.