पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती काय म्हणाले पंजाबराव पहा…..

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Soyabean Farming | गेल्या काही दिवसापासून राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. बऱ्याच दिवसापासून राज्यावर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून शेती पिकांच्या अतोनात नुकसान केले आहे. शेतकऱ्यांनी केलेले कष्ट पूर्णपणे व्हायला गेलेले आहे. शेतकरी तर हाताच्या फोडा सारखे जपलेल्या पीक पूर्णपणे मातीमोल झाले आहे. अशातच हवामान विभागाने 2024 चा पहिला सार्वजनिक हवामान अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी मान्सूनची शक्यता कशी आहे याबाबत हा वन विभागाने महाराष्ट्रसह lसंपूर्ण देशाला अंदाज दिलेला आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार येत्या काळामध्ये जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये चांगला पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.

या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस होणार आहे भारतीय हवामान विभागात दिलेल्या अंदाजानुसार देशभरासह महाराष्ट्र मध्ये शंभर टक्के पाऊस होणार असून परंतु यावेळी म्हणजे अर्जुन लाच पावसाच्या आगमन होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्याच सोबत राज्यांमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. खरे तर सोयाबीन बाजार बाबत बोलायचं झाले तर यंदा सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने सोयाबीन उत्पादनामध्ये मोठी घट झालेली आहे. परंतु बाजारामध्ये अपेक्षित असा दर न मिळाल्याने शेतकऱ्यांची पीक पूर्णपणे वाया गेले.

या तारखेला नमो शेतकरी योजनेचे 6000 रुपये खात्यात जमा होणार, यादीत तुमचे नाव पहा

परंतु यंदा चांगला हवामान अंदाज असल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित असे उत्पन्न मिळणार आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी समोरच्याकडे अशाच परिस्थितीमध्ये जेष्ठ हवामान अभ्यासात पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

पंजाब डक यांनी काही महत्त्वाची माहिती दिलेली आहे. यंदा अपेक्ष पाऊस होणार असल्यामुळे कोणते जातीची सोयाबीन पेरणी करावी हे सांगितले आहे आपण ही च माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

या जातीची करावी लागवड

ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाब डक यांनी दिलेल्या माहितीनुसार राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले आव्हान राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे. त्यामुळे राज्यांमधील विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र विभागांमध्ये या जातीची लागवड केली जाते. या जातीची पेरणी केल्यानंतर सरासरी 100 ते 105 दिवसात पीक परिपक होते या जातीपासून सुद्धा शेतकऱ्यांना हेक्टरी 25 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार आहे.

पंजाब डक यांनी फुले किमया या जातीचे सोयाबीन बियाण्याची माहिती दिली आहे. हे बियाणे अहमदनगर जिल्ह्यामधील राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेले असून ही एक सुधारित वाण आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या या सुधारित जातीचे चांगली लागवड केल्यानंतर शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे या जातीचे पीक सरासरी 95 ते 100 दिवसांमध्ये परिपक होत आहे यापासून शेतकऱ्यांना हेक्टरी 25 ते 30 क्विंटल च उतारा मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

1 thought on “पंजाब डक यांनी शेतकऱ्यांसाठी दिली महत्त्वाची माहिती काय म्हणाले पंजाबराव पहा…..”

Leave a Comment