Panjabrao Dakh News : यंदा राज्यामध्ये भरपूर असा पाऊस पडत आहे. पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये सांगितले होते की यंदा चांगला पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये चांगला प्रकारचा पाऊस पडत आहे. तसेच नाहीतर पंजाबराव नेहमी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज वर्तवतात.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
काय म्हणतात पंजाबराव Panjabrao Dakh News
ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच राज्यामध्ये पाऊस पडणार असा हवामान अंदाज दिला होता. पंजाबराव यांनी दिलेल्या आपल्या हवामान अंदाज मध्ये 31 जुलै ते 5 ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
राज्यामध्ये आता रिमझिम पडणार नाही तर जोराचा पाऊस पडणार असा हवामान अंदाज पंजाबराव यांनी वर्तवलेला आहे या कालावधी महाराष्ट्रातील काही ठिकाणी कडक ऊन पडणार आहे. जिथे कडक ऊन त्या ठिकाणी चांगला पाऊस पडणार अशी देखील पंजाबराव यांनी स्पष्ट सांगितले आहे.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
जुलै महिन्यामध्ये चांगले सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये पावसाचा चांगला फटका बसला आहे. मात्र आता उत्तम महाराष्ट्र आणि पूर्व तसेच पश्चिम विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे.
या भागात पडणार खूप मोठा पाऊस
पंजाबराव यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस पडणार आहे. या महिन्यामध्ये आता रिमझिम स्वरूपाचा पाऊस बंद होणार आहे. आणि मुसळधार पाऊस कोसळणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच या सोबत नदी नाले भरून वातील असा देखील अंदाज वर्तवले आहे.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या कालावधीमध्ये राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र या भागात चांगला प्रकारचा पाऊस पडणार आहे. याच दरम्यान राज्यातील अमरावती, वाशिम, अकोला, अचलपूर, वर्धा, नागपूर, बुलढाणा, जालना, सिंदखेडराजा, सिल्लोड, वैजापूर, मालेगाव, जळगाव, नाशिक, नंदुरबार, धुळे, छत्रपती संभाजी नगर, इगतपुरी या भागात चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार असल्याचे पंजाबराव यांनी सांगितले आहे.
राज्यामध्ये पाच ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा कडक ऊन पडणार आहे. राज्यामध्ये सहा ते सात ऑगस्टला कडक ऊन पडेल यानंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा मोठ्या पावसासाठी पोषक परिस्थिती तयार होणार आहे.
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव यांनी दिलेल्या त्यांच्या हवामान अंदाज मध्ये जुलै महिन्यात चांगला प्रकारचा पाऊस पडणार असे सांगितले होते तसे त्यांचा अंदाज पुरेपूर खरा ठरला आहे. आता मात्र हा अंदाज किती खरा ठरतो याकडे पाहण्यासारखे राहणार आहे.