पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज; या तारखेपासून राज्यात सुरू होणार मुसळधार पाऊस

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Panjabrao Dakh Havaman News: खरे तर गेले काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये पावसाची विश्राती पाहायला मिळत आहे. अनेक भागांमध्ये पावसाने चांगल्या प्रकारे हजेरी लावली होती. परंतु आता हा पावसाचा जोर कमी होताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कोरडे हवामान पाहायला मिळत आहे. अशातच ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी माहिती दिली आहे. Panjabrao Dakh Havaman News

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील काही भागांमध्ये रक्षाबंधनापूर्वी हवामान कोरडे राहणार आहे. व त्यानंतर राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे. परंतु पंजाबराव यांनी बोलताना अशी सांगितली की राज्यातील अनेक भागांमध्ये हवामान प्रमुख कोरडे राहणार आहे तर पंजाब यांचा हवामान अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

काय म्हणतात पंजाबराव

पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील हवामान येत्या काही दिवस कोरडे राहणार आहे. व त्यानंतर राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वास पासून राज्यामध्ये येत्या काही दिवसात मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे कामे पूर्ण सुद्धा शेतकऱ्यांना कामे करण्यासाठी भरपूर वेळ आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांची शेतातले कामे वेळेत पूर्ण करावी. कारण येत्या काळामध्ये दहा ते बारा दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

पंजाबराव यांच्या मते राज्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पावसाचा अंदाज वर्तनात आलेला आहे. तसेच राज्यांमध्ये सध्या पावसाचा जोर खूपच कमी आहे. परंतु जुलै महिन्यामध्ये अपेक्षित असा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी ही वेळेत झाल्यावर त्याचा फायदाही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात झाला.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या तारखेपासून राज्यात मुसळधार पाऊस

पंजाबराव यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये सप्टेंबर महिन्यापासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे .तसेच राज्यात सध्या पावसाची विश्रांती असली तरी 20 ऑगस्ट पासून राज्याचा हवामानामध्ये मोठा बदल होणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली राज्यामध्ये 20 ऑगस्ट 2 सप्टेंबर या जगामध्ये बहुतांशी जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.

पंजाबराव यांचा हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

या तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार

पंजाब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सिंधुदुर्ग, धुळे, नंदुरबार, रायगड, पालघर, ठाणे, जळगाव, अमरावती, अकोला, बुलढाणा, परतवाडा, अकोट, अचलपूर, वर्धा, नागपूर या ठिकाणी पाऊस सुरूच राहणार आहे. असे देखील पंजाबराव यांनी स्पष्ट केलेले आहे.

परंतु येत्या काळामध्ये पावसाचा जोर पुन्हा एकदा वाढणार आहे. 19 तारखेपर्यंत पावसाची विश्रांती पहिला मिळू शकते. परंतु 20 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा राज्याच्या हवामानामध्ये मोठा बदल होणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र मध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. असे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांचे कामे वेळेत पूर्ण करावी असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.

1 thought on “पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज; या तारखेपासून राज्यात सुरू होणार मुसळधार पाऊस”

Leave a Comment