Panjabrao Dakh Havaman Andaj News : ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक नवीन हवामान अंदाज जारी केलेला आहे. राज्यामध्ये येत्या काळात मोठा पाऊस पडणार आहे हा पाऊस कोणत्या भागात पडणार व पंजाबराव यांनी त्यांचे हवामान अंदाज मध्ये काय स्पष्टीकरण दिले याची सविस्तर माहिती आपण आज या लेखाद्वारे जाणून घेणार आहोत. Panjabrao Dakh Havaman Andaj News
नवीन हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
पंजाबराव डक यांचा हवामान अंदाज
राज्यातील या काळामध्ये पश्चिम विदर्भ, पूर्व विदर्भ, मराठवाडा ,पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार पाऊस हजेरी लावणारा असा हवामान अंदाज पंजाबरावांनी जारी केलेला आहे.
या नागरिकांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
ज्येष्ठ हवामान तज्ञ हे नेहमी शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज देत असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीपासून मदत होते व पावसापूर्वी त्यांच्या शेत पिकांचे नियोजन करता येते. यामुळे शेतकऱ्यांना पंजाबराव यांच्या हवामान अंदाज कडे आकर्षक करते. त्यामुळे शेतकऱ्यांना पंजाबराव यांचा हवामान अंदाजाकडे लक्ष लागून राहिलेले असते.
या नागरिकांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
त्यांनी दिलेला हवामान अंदाज मध्ये राज्यातील नऊ ते दहा दिवस अनेक भागांमध्ये खूप मोठा पाऊस पडणार असा हवामान अंदाज दिलेला आहे. मराठवाड्यात देखील कडक ऊन पडणार ऊन पडल्यानंतर या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. असा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच राज्यातील अनेक भागांमध्ये कडक ऊन पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
या नागरिकांच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस
पंजाबराव यांनी सांगितल्याप्रमाणे राज्यातील विदर्भामध्ये चांगला पावसाची शक्यता आहे. विदर्भामधील भंडारा, गोंदिया, यवतमाळ, नागपूर, वर्धा, गडचिरोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर वाशिम या 11 जिल्ह्यांमध्ये खूप मोठा पाऊस पडण्याचा हवामान अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
पंजाबराव यांच्या मते या जिल्ह्यांमध्ये दररोज भाग बदलत पाऊस पडणार आहे. दुसरीकडे मराठवाड्यात देखील या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मराठवाड्यामध्ये पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. दररोज या भागात भाग बदलत पाऊस पडणार असा अंदाज पंजाबराव यांनी दिलेला आहे.
तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता पंजाबराव यांनी वर्तवलेली आहे. जळगाव, ईगतपुरी, नंदुरबार, धुळे, नाशिक, मालेगाव या भागात चांगला जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे. आता हा हवामान अंदाज किती खरा ठरतो याकडे आता पाहण्यासारखे राहणार आहे.
1 thought on “पंजाबराव यांचा नवीन हवामान अंदाज, राज्यात या तारखेपासून मोठ्या पावसाला सुरुवात”